'राज्यात दोनच साहेब, पवारसाहेब आणि बाळासाहेब' अजितदादा-कोल्हेंमध्ये साहेबांवरून जुंपली
Maharashtra Politics : अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात खडाजंगी रंगलीय. साहेब शब्दावरून या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली. आपणच साहेब आहोत असं वक्तव्य अजितदादांनी केलं. त्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यांना प्रत्युत्तर देत चिमटा काढलाय.
Sep 13, 2024, 08:33 PM ISTआदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय; अजित पवारांना कार्यकर्त्यानं लिहीलेलं निनावी पत्र व्हायरल
Maharashtra Politics : अजित पवारांना एका कार्यकर्त्यानं निनावी पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी अजित पवारांच्या वागण्याबोलण्यात झालेला बदल यावर लक्ष वेधलं आहे. मोकळे ढाकळे दादा हरवलेत, असं कार्यकर्ता पत्रात म्हणतोय.
Sep 11, 2024, 11:52 PM ISTशिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची? महाराष्ट्रात निवडणुका जाहीर होण्याआधी निकाल लागणार का?
Maharashtra Politics : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडलीय. भारताचे सरन्यायाधीश येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी तरी निकाल लागणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Sep 11, 2024, 08:17 PM ISTमहायुतीला अजितदादांचं वावडं? शिवसेना, भाजपाच्या बॅनरवरुन गायब...आता बारामतीत चक्क फोटोच झाकला
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Sep 9, 2024, 04:52 PM IST'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अजितदादा टार्गेट...राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
Maharashtra Politics : विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात. मात्र पराभवाला कोणी वाली नसतो, असं म्हणतात.सातत्यानं महायुतीत हाच प्रत्यय येतोय. लोकसभेतील पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी टार्गेट करण्यात आलं. आता शिंदेंच्या मंत्र्यांकडून अर्थ खात्याला टार्गेट करत अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय.
Sep 7, 2024, 06:52 PM ISTविधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?
विदर्भातील मंत्र्याच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट मिळणार? संतापलेल्या अजित पवार यांचा भर सभेत इशारा
भंडा-यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गळती लागलीये.. अजित पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय..
Sep 6, 2024, 08:57 PM ISTपुढे काय करायचं हे तुमच्या हातात... बारामतीत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य
Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.. निमित्त होतं ते जनसन्मान यात्रेचं.. मात्र याच बारामतीत अजित पवारांनी बारामतीकरांना सादही घातलीय.. तसंच पवारांवरही निशाणा साधला..
Sep 2, 2024, 10:47 PM IST
संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष! माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या रेशीमबागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृतीभवनाला भेट दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र जाणं टाळलं...
Aug 31, 2024, 11:56 PM ISTबारामतीच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड; जय पवार आणि युगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यात
Maharastra Politics : लोकसभेला बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयमध्ये सामना रंगला होता. विधानसभेला आता जर अजित पवार बारामतीतून लढले नाहीत तर युगेंद्र विरुद्ध जय पवारांच्या रुपाने बारामतीत नवी पिढी भिडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
Aug 31, 2024, 11:26 PM ISTराष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय
Aug 29, 2024, 09:43 PM ISTशिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवारांची माफी, आता पक्षानेही घेतला मोठा निर्णय
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
Aug 29, 2024, 07:35 AM IST
'आरोपीचं xxxच काढून टाकलं पाहिजे'; बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांचा जाहीर सभेत संताप
Ajit Pawar on Badlapur Case : बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Aug 24, 2024, 03:37 PM ISTभाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना दिलं मानाचं स्थान; महायुतीत पुन्हा वाद पेटणार?
Maharashtra politics : नवाब मलिकांवरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. भाजपचा विरोध असतानाही नवाब मलिकांना राष्ट्रवादी अजित पवार गटानं मानाचं स्थान दिलंय.. त्यामुळं भाजपची कशी कोंडी झालीय,
Aug 20, 2024, 10:58 PM IST