अजित पवार

Big News : महाराष्ट्रात तिसरी आघाडी होणार? अजित पवार यांची अमित शाहा यांच्याशी अत्यंत महत्वाची चर्चा

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात  मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच अजित पवार यांची अमित शाहा यांच्यात दिल्ली बैठक झाली. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. 

Jul 15, 2024, 06:24 PM IST

मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारण

Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .

Jul 15, 2024, 01:17 PM IST

राजकारणात मोठी उलथापालथ; अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत?

Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणात असंख्य घडामोडींना वेग आलेल्या असतानाच आता अजित पवार तिसऱ्या आघाडीच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे... 

 

Jul 15, 2024, 11:45 AM IST

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, तासभर वेटिंग ठेवल्यानंतर चर्चेसाठी बोलावलं

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

Jul 15, 2024, 11:34 AM IST

'हॉटेल पॉलिटिक्स'वर कोट्यवधींची उधळण! आमदार राहत असलेल्या मुंबईतील 5 Star हॉटेलचं एका दिवसाचं भाडं पाहिलं का?

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk 2024: स्विमिंग पूल, सी व्ह्यू सगळंच लय भारी! आमदारांचं स्टेकेशन आहे त्या हॉटेलांमध्ये एका रात्रीचं भाडं म्हणजे अनेकांचा पगार.... 

 

Jul 11, 2024, 11:48 AM IST

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप, अजित पवारांनी आखला 90 दिवसांचा प्लॅन

Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मेगाप्लान तयार केला आहे.

Jul 9, 2024, 07:38 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?

Ajit Pawar On Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाबद्दल अजित पवार यांनी गंमतीशीर उत्तर दिले आहे. 

Jul 5, 2024, 01:33 PM IST

नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध

Maharashtra politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच कोंडी झालीय... असून अडचण, नसून खोळंबा अशी अजितदादांची स्थिती आहे. 

Jul 3, 2024, 10:46 PM IST

अजित पवारांचा हुकमी एक्का त्यांची साथ सोडणार? 14 जणांचा मोठा ग्रुप शरद पवार गटात प्रवेश करणार

विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.  14 नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली. 

Jul 1, 2024, 07:44 PM IST

अजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट

शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

Jun 28, 2024, 07:12 PM IST

पेट्रोल आणि डिझेल होणार 'इतके' स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा

Petrol Diesel Price:  मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

Jun 28, 2024, 05:49 PM IST

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; अजब मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

महायुतीतील वाद विवाद आता चव्हाट्यावर आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांन सत्तेतून बाहरे काढण्याची मागणी केली आहे. 

Jun 27, 2024, 03:48 PM IST

...असं झाल नाही तर अजित पवार मोठा निर्णय घेणार? महायुतीत प्रचंड तणाव

राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभा निवडणुका महायुतीसोबत लढणार की स्वतंत्र लढणार अशी चर्चा सुरू झालीय. याचं कारण म्हणजे अमोल मिटकरी यांनी केलेलं एक ताजं विधान... पाहुया त्यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट..

Jun 26, 2024, 10:21 PM IST

विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?

येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Jun 24, 2024, 06:49 PM IST

पुणे ड्रग्ज प्रकरणावरून दादा वि. दादा, चंद्रकात पाटील म्हणतात 'मी पालकमंत्री असताना असं कधी...'

Pune Drugs : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातील एका हॉटेलमध्ये ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Jun 24, 2024, 04:45 PM IST