अजित पवार

'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?

अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात. 

Nov 29, 2024, 10:04 AM IST

'असं' असेल महाराष्ट्राचं नवं मंत्रिमंडळ, गुजरातचा स्पष्ट प्रभाव

सत्तास्थापनेआधीच मंत्रिमंडळाची माहिती समोर; पाहा नेमकी कोणती माहिती वळवतेय नजरा? 

 

Nov 26, 2024, 11:27 AM IST

कर्जत-जामखेडचं 'रामा'यण! नियोजित कटात माझा बळी गेला, राम शिंदेंचे अजित पवारांवर गंभीर आरोप

अजित पवार यांनी महायुतीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय. राम शिंदे यांच्या आरोपांमुळे महायुतीत नव्या 'रामा'यणाला सुरुवात झालीय.

Nov 25, 2024, 08:05 PM IST

प्रितीसंगमवर दादागिरी! अजित पवारांनी काढले रोहित पवारांचे चिमटे, म्हणाले 'थोडक्यात वाचलास....'

अजित पवार आणि रोहित पवार या काकापुतण्यातील निर्माण झालेला तणाव निवळल्याचं समोर आलंय. कराडमध्ये प्रितीसंगमावर दोघा काका पुतण्यांची भेट झाली. या भेटीत काका पुतण्यात हास्यविनोद झाले. प्रितीसंगमावरचा हा संवाद राज्यात चर्चेचा विषय ठरलाय.

Nov 25, 2024, 07:40 PM IST

'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar-Rohit Pawar: अजित पवार आणि रोहित पवारांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. कराडमध्ये या दोघा काका-पुतण्याची भेट झाली खरी मात्र पुढे... 

 

Nov 25, 2024, 09:46 AM IST

सत्तास्थापनेसाठी मविआ, महायुतीची जुळवाजुळव, कोण मारणार बाजी?

मतदान झाल्यानंतर आता सर्वच पक्षांना निकालाची उत्सुकता लागली आहे. अशातच काही पक्षांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या सविस्तर

Nov 22, 2024, 08:25 PM IST

निकालाआधीच अजित पवारांना मोठा झटका! कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Ajit Pawar : निकालानंतर अजित पवार यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे.  बारामतीच्या कोर्टाने अजित पवार यांना समन्स बजावला आहे. 

Nov 22, 2024, 06:50 PM IST

...मग भाजप सोबत का गेला? शरद पवार यांनी अजित पवारांना असा सवाल का केला?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : मी पवार साहेबांना सोडलं नाही असं अजित पवार म्हणाले.  मग भाजप सोबत का गेला? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.  

 

Nov 18, 2024, 09:08 PM IST

भाजपच्या भूमिकेविरोधात जाऊन अजित पवारांनी घेतला ठाम निर्णय; काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते करुन दाखलं

Ajit Pawar : आम्हाला 60 जागा आल्या. पण त्यातला दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या...असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलं.

Nov 16, 2024, 11:07 PM IST

'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रिंगणात आलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी जाहीर प्रतिक्रिया दिली... 

 

Nov 16, 2024, 11:22 AM IST

लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोलले

Ajit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Nov 16, 2024, 09:00 AM IST

84 झालंय अजून 16 बाकी आहेत... शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि वातावरण फिरवलं

Sharad Pawar : शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला की ते त्यावर मिश्कील टोला लगावतात. आपण अजून तरुण असल्याचं शरद पवार वारंवार सांगतात. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी पवारांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभेत पवारांच्या वयाचा मुद्दा निघाला. त्यावरून नेहमीप्रमाणे शरद पवारांनी जोरदार टोलेबाजी केलीय. 

Nov 14, 2024, 09:31 PM IST

अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्लानचा खुलासा! राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकाचवेळी फोडणार होते पण...

Ajit Pawar :  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका वर्षांच्या अंतरानं बंड झालं. मात्र या दोन्ही बंडांची स्क्रिप्ट एकाचवेळी लिहीली गेली होती. एकनाथ शिंदेंसोबतच अजित पवारांचंही बंड ठरलं होतं. याची कबुली स्वत: अजित पवारांनीच दिली.

Nov 14, 2024, 07:45 PM IST

फडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्यावरून सुरू असणारे आरोप-प्रत्यारोप अतिशय गंभीर वळणावर आलेत. सिंचनावरन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय. 

Nov 13, 2024, 08:51 PM IST

'अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत', भाऊ कदम यांनी व्यक्त केला विश्वास, म्हणाले विकास...

विनोदी कलाकार अभिनेते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत असा विश्वास व्यक्त केला आहे. 

Nov 13, 2024, 12:40 PM IST