अजित पवार

बारामतीच्या राजकारणात नव्या दादाची एन्ट्री निश्चित! अजित पवारांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी

विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार बारामतीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.. त्यामुळे लोकसभेपासून अॅक्टीव मोडवर असलेल्या युगेंद्र पवाराची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीय.

 

Jun 19, 2024, 05:55 PM IST

अजित पवारांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा; 'त्या' रिकाम्या चौकटीने 'वेगळ्या निर्णयाची' चर्चा

Ajit Pawar: आज अजित पवार गटातील या आमदाराचा वाढदिवस असून त्यामिनित्त छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शरद पवारांचाही फोटो दिसतोय.

Jun 19, 2024, 10:42 AM IST

अजितदादांचा 'युज अँड थ्रो'; रोहित पवारांनी सांगितले भाजप लोकनेत्यांना कसं संपवते

सरसंघचालक मोहन भागवतानंतर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधूनही भाजपची खरडपट्टी काढली. महाराष्ट्रात अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का बसला अशी टीका केलीय.  

Jun 14, 2024, 05:10 PM IST

Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?

Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Jun 14, 2024, 11:57 AM IST

Shikhar Bank Scam : अजित पवारांच्या अडचणीत भर? अण्णा हजारे पुन्हा सक्रीय

Shikhar Bank Scam Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय. 

Jun 14, 2024, 10:59 AM IST

महायुतीत अजित पवार एकटे? सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना भाजप-शिवसेनेचे नेते गैरहजर

Mahayuti Ajit Pawar : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.  सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामार्फत होताच पवारांच्या काटेवाडीत जल्लोष करत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.

Jun 13, 2024, 04:34 PM IST

Ajit Pawar Net Worth: अजित पवार कुटुंबीयांकडे 123 कोटींची मालमत्ता; सुनेत्रा पवार यांच्या नावावर 4 फ्लॅट. 76 किलो चांदी आणि बरचं काही...

Ajit Pawar Net Worth: सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी  राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी आपली मालमत्ता जाहीर केली.  सुनेत्रा पवार यांच्या नावावर कोट्यावधीची मालमत्ता आहे. 

Jun 13, 2024, 04:11 PM IST

'वेगळ्या घरात लोक किती दिवस एकत्र राहतील हे..', 'सुनेत्रा काकी'चा उल्लेख करत रोहित पवारांचं विधान

Rajaya Sabha Election 2024: अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासंदर्भातील संभ्रम अखेरच्या दिवशी अगदी सकाळपर्यंत कायम असल्याचं चित्र दिसत असतानाच रोहित पवारांची पोस्ट

Jun 13, 2024, 09:57 AM IST

सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?

उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

Jun 10, 2024, 07:32 PM IST

Political News : राज्यातील अपयशानंतर महायुतीची नवी चाल; 'या' आमदारांना लागणार लॉटरी

Maharashtra Political News : राज्य मंत्रिमंडळाविषयीची सर्वात मोठी बातमी... येत्या काही दिवसात महायुतीत घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय... कोणाचा होणार फायदा? 

 

Jun 10, 2024, 08:36 AM IST

आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठाम

आम्हाला  कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले. 

Jun 9, 2024, 05:51 PM IST

BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...

Loksabha Election 2024: राष्ट्रवादीच्या बुडत्या नौकेला आधार देणारे कॅप्टन म्हणजे जयंत पाटील; योगदान पाहून विरोधकही पाठ थोपटतील... पाहा एका नेत्याची कमाल गोष्ट

 

 

Jun 8, 2024, 12:26 PM IST

Maharastra Politics : बारामतीतल्या 'दादा'गिरीला भिडणार ताई, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना दम

Baramati Political News : बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद सुनेत्रा पवारांना मात देणाऱ्या सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आता थेट बंधू अजित पवारांना आव्हान दिलंय. आगामी काळात अजित दादांच्या (Ajit Pawar) दादागिरीला भिडण्याचे संकेत त्यांनी दिलेत. बारामतीमधील अजित पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा पवित्राही त्यांनी घेतलाय.

Jun 7, 2024, 08:38 PM IST

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच आमदार गेले कुठे? सकाळी हजर संध्याकाळी गैरहजर

अजित पवार गटाच्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली. आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली तेव्हा ते उपस्थित होते. मात्र, संध्याकाळू गैरजहर होते. 

Jun 6, 2024, 07:22 PM IST

एनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहिती

NDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे. 

Jun 6, 2024, 07:50 AM IST