महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घोषणा! अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचा निर्णय अखेर जाहीर
Maharashtra politics : अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याचा सस्पेंस अखेर संपला आहे. अजित पवार कोणत्या मतदार संघातून लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे.
Oct 8, 2024, 05:09 PM IST14 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश ! शरद पवारांच्या घोषणेमुळे अजित पवार गट अस्वस्थ
Maharashtra Politics : शरद पवारांनी इंदापूरच्या सभेत मोठं विधान केलंय.. 14 तारखेला फलटण ला कार्यक्रम आहे. जो कार्यक्रम इथे तोच कार्यक्रम तिथे होणार असल्याचं शरद पवार म्हणालेत.
Oct 7, 2024, 08:56 PM ISTतब्बल सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अजित पवारांना आता बारामतीतून लढण्याची इच्छा का नाही?
Maharashtra Politics : बारामतीतून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत सस्पेन्स निर्माण झालाय. तब्बल 35 वर्ष आमदार राहिलेल्या अजित पवारांनी बारामतीचा उमेदवार वेगळाच असेल असे संकेत दिलेत. अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत असे वारंवार संकेत का देतात याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्यात. बारामतीची विधानसभा निवडणूक भावनिक करण्याचा डाव तर अजित पवारांच्या मनात नाही ना? अशी शंका घेतली जाऊ लागलीये.
Oct 4, 2024, 11:27 PM ISTराजकारणातला बुद्धीबळ ! शरद पवारांनी टिपले अजित पवारांचे मोहरे; बालेकिल्यातच टाकला मोठा डाव
Maharashtra Politics : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र,फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत. . त्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट चांगला असल्यानं अजित पवार गटाचे अनेक इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात येण्यास उत्सुक असल्याचं दिसून येतंय त्यामुळेच शरद पवारांनी अजित पवारांच्या एकेका बालेकिल्यात डाव टाकायला सुरूवात केलीय
Oct 2, 2024, 11:38 PM ISTअजित पवार गटात मोठी फुट! दापोली नगरपरिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांनी स्थापन केला वेगळा गट
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. अशातच कोकणात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
Sep 27, 2024, 10:14 PM ISTभाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला अत्यल्प दरात दिला शासकीय भूखंड; अजित पवारांच्या अर्थ खात्याचा विरोध
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वादाच्या भोव-यात सापडले आहेत.. चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात दिल्याचा आरोप करण्यात आलाय... यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही हल्लाबोल केलाय.. त्यावरुन बावनकुळेंनाही स्पष्टीकरण द्यावं लागलंय
Sep 25, 2024, 10:45 PM IST'पुढच्या 15 दिवसांत राज्यात...', अजित पवारांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान
Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.
Sep 22, 2024, 02:30 PM IST
कोकणात धडकलं गुलाबी वादळ, अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना बळ देतानाच कोकणातील आपले हक्काचे मतदारसंघ कसे शाबूत राहतील हा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.
Sep 21, 2024, 08:27 PM ISTवाद विकोपाला! भाजपनं अजित पवार गटाविरोधात घेतला मोठा निर्णय
महायुतीत काही कार्यकर्ते चुळबुळ करतात. मात्र या महायुती टिकली पाहिजे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात घतलं पाहिजे, असं विधान अजित पवारांनी केलंय. रायगडमधील सभेत ते बोलत होते. हा पक्षाचा कार्यक्रम आहे महायुतीचा नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.
Sep 21, 2024, 07:08 PM ISTऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांकडून अजित पवारांच्या पक्षाची कोंडी? सर्वोच्च न्यायालयात केली 'ही' मागणी
Maharashtra News Today: विधानसभा निवडणुकांचे वेध आता सर्वंच पक्षाला लागले आहेत. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
Sep 21, 2024, 10:17 AM ISTदादांचा विषय लय हार्ड... अजित पवारांचं मुस्लीम कार्ड? मुंबईसाठी जबरदस्त प्लान
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकासाठी अजित पवारांनी गुलाबी कॅम्पेन सुरु केलं.. मात्र आता अजित पवार विधानसभेसाठी मुस्लीम कार्डही वापरणार असल्याचं समजतंय.
Sep 20, 2024, 09:26 PM IST'गणेश विसर्जनावर दगडफेक...', केंद्राकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं उत्तर, फडणवीस म्हणाले 'हिंदुत्वासाठी तडफेने...'
Devendra Fadnavis on Nitesh Rane Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) वादग्रस्त विधानं कऱणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात थेट केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यावर व्यक्त झाले आहेत.
Sep 19, 2024, 06:43 PM IST
स्ट्राईक रेट हेच जागावाटपाचे सूत्र ? 80 जागा लढवण्यावर अजित पवार यांचा आग्रह?
विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. स्ट्राईक रेट हेच जागावाटपाचे सूत्र ठरल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण होणार असल्यानं दादा सावध झालेत.
Sep 17, 2024, 10:46 PM ISTमहाराष्ट्रात रंगीत राजकारण; अजित पवार यांच्या गुलाबी रंगावर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
Maharashtra Politics : मला गुलाबी होण्याची गरज नाही.. माझ्या कपड्यांचा रंग पांढरा आहे असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्यानंतर नेत्यांमध्ये रंगांवरून जुपल्याचं पाहायला मिळतंय..
Sep 16, 2024, 05:48 PM ISTभाजपच्या बड्या नेत्यांच्या बैठकीत अजित पवारांबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय; राजकीय वातावरण तापले
Maharashtra Politics : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा मुंबई दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडलीय. आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत नड्डा यांनी भाजपच्या नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय.
Sep 14, 2024, 07:56 PM IST