अजित पवारांना बारामतीकरांचा पाठिंबा आहे का?
महाविकासआघाडीसोबत चर्चा आणि बैठकीला हजेरी लावणार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका रात्रीत भाजपला पाठिंबा दिल्याने अनेकांना धक्का बसला.
Nov 23, 2019, 03:50 PM ISTअजित पवारांसोबत १५ आमदार उपस्थित होते - गिरीश महाजन
अजित पवारांसोबत १५ आमदार उपस्थित होते - गिरीश महाजन
Nov 23, 2019, 03:45 PM ISTएका रात्रीत देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कसे बनले ?, जाणून घ्या
महाराष्ट्रात एका रात्रीत देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कसे बनले ? मुंबई आणि दिल्लीतून कशा हालचाली झाल्या ? हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे.
Nov 23, 2019, 03:34 PM IST'बाळासाहेब ठाकरे आज स्वर्गात खूश असतील'
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींची सत्ता-स्थापनेवर प्रतिक्रिया...
Nov 23, 2019, 02:31 PM ISTबहुतेक अजित पवारही परत येतील - संजय राऊत
अजित पवारांना ब्लॅकमेल केलं जातंय
Nov 23, 2019, 02:20 PM ISTबहुतेक अजित पवारही परत येतील - संजय राऊत
बहुतेक अजित पवारही परत येतील - संजय राऊत
Nov 23, 2019, 02:15 PM ISTअजित पवारांचा विश्वासघात पचवणारे पवार म्हणाले, 'कुटुंब वेगळं आणि पक्ष वेगळा'
सुप्रीया खासदार आहेत त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्याबाबत कोणताही प्रस्ताव आपण शिवसेनेसमोर ठेवला नव्हता - शरद पवार
Nov 23, 2019, 01:51 PM ISTसरकार आम्हीच बनवणार, उद्धव ठाकरे - शरद पवारांची संयुक्त पत्रकार परिषद... अनकट
सरकार आम्हीच बनवणार, उद्धव ठाकरे - शरद पवारांची संयुक्त पत्रकार परिषद... अनकट
Nov 23, 2019, 01:50 PM ISTअजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांकडून पोलखोल
महाराष्ट्र राज्यात कोणाचे सरकार येणार अशी उत्सुकता असताना होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्यास हातभार लावला. त्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आलाय.
Nov 23, 2019, 01:46 PM ISTशपथविधीनंतर सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ
नेटीझन्सची सोशल मीडियावर प्रतिक्रिया
Nov 23, 2019, 01:43 PM ISTअजित पवारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची प्रतिक्रिया
या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्यांपैकी काही आमदार उपस्थित होते.
Nov 23, 2019, 01:14 PM ISTनिवडणूक झाली तरी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यांचा पराभव करतील - शरद पवार
राष्ट्रवादीने अजित पवारांची विधीमंडळनेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्याचवेळी राज्यात पुन्हा निवडणूक झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची विकासमहाआघाडी एकत्र राहतील आणि त्यांचा पराभव केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
Nov 23, 2019, 01:07 PM ISTमुंबई | अजित पवारांच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळे भावूक
मुंबई | अजित पवारांच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळे भावूक
Nov 23, 2019, 12:45 PM IST