अजित पवार

'अजित पवारांनी राजीनामा देऊन परत यावं'

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या 'रेनिसन्स हॉटेल'मध्ये ठेवण्यात आलं आहे.

Nov 23, 2019, 11:30 PM IST

'राष्ट्रवादीचे आमदार मुंबईतच राहणार'

'रेनिसान्स हॉटेल'मध्ये वास्तव्यास राष्ट्रवादीचे आमदार

Nov 23, 2019, 10:09 PM IST

काँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरला नेत आहोत- पृथ्वीराज चव्हाण

राज्याच्या राजकारणाला सध्या नाट्यरूप स्वरूप प्राप्त झाले आहे. 

Nov 23, 2019, 09:22 PM IST

जयंत पाटील यांना विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार

अजित पवार यांना व्हिप काढण्याचा अधिकार नाही

Nov 23, 2019, 08:52 PM IST

अजित पवारांना हटवले, वळसे पाटील यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड

आज सकाळी ८ वाजता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

Nov 23, 2019, 08:04 PM IST

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी विकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी  मागणी आहे. 

Nov 23, 2019, 07:53 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांना शिवसेनेने घेतले ताब्यात

महाराष्ट्र राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची आपल्या आमदारांसोबत बैठक सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोड यांना मुंबई एअरपोर्ट जवळील सहार हाँटेलमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ताब्यात घेतले.  

Nov 23, 2019, 07:21 PM IST

पुढचं सरकार आपलेच, शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार - उद्धव ठाकरे

काळजी करु नका. पुढचे सरकार आपलेच असेल. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असणार आहे, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला आहे.  

Nov 23, 2019, 06:46 PM IST

देवेंद्र-अजित यांनी करून दाखवलं - अमृता फडणवीस

 देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Nov 23, 2019, 06:33 PM IST

राष्ट्रवादी नेते धनंजन मुंडे माघारी, पक्षाच्या अधिकृत बैठकीला उपस्थित

 अजित पवारांसोबत १३ आमदार होते. त्यातील आता सात आमदार माघारी परतले. तर आता राष्ट्रवादीच्या बैठकीला अजित पवारांसोबत असलेले  धनंजन मुंडे  उपस्थित आहेत. 

Nov 23, 2019, 05:45 PM IST

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबत चर्चाकरून परतले

नेत्यांकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही.  

Nov 23, 2019, 05:23 PM IST

अजित पवारांना धक्का; राजभवनावर गेलेले काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीकडे

राज्यात एका रात्रीत नाट्यमय घडामोडी होऊन सकाळी ८ वाजता राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या सहकार्याने भाजपचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  

Nov 23, 2019, 05:18 PM IST

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न

पवांरांच्या निर्णयामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार

Nov 23, 2019, 04:47 PM IST

अजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात, अनेक ठिकाणी निषेध

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अनेक ठिकाणी अजित पवारांच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे पक्षाचे अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. 

Nov 23, 2019, 04:24 PM IST

रात्रीस खेळ चाले... आठ तासांत पलटला 'सत्तास्थापने'चा खेळ!

सरकार बनण्याच्या या सर्व घडामोडी कशा घडल्या तेही जाणून घ्या... 

Nov 23, 2019, 03:54 PM IST