सुप्रिया सुळेंची व्हॉट्सऍप स्टेटसवर भावूक प्रतिक्रिया
पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात फूट
Nov 23, 2019, 12:13 PM ISTनितीन गडकरी यांचे 'ते' विधान खरं ठरलं
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच सुटला तरी आता नवीन समीकरण पुढे आले आहे. राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे गटनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात राज्यात सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे.
Nov 23, 2019, 12:09 PM ISTमहाराष्ट्रातून सकाळी ५.४७ वाजता राष्ट्रपती राजवट हटवली
राज्यात १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
Nov 23, 2019, 11:56 AM ISTमुंबई | अजित पवारांच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अवाक
मुंबई | अजित पवारांच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अवाक
Nov 23, 2019, 11:25 AM ISTमोठी राजकीय घडामोड : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज घडली आहे.
Nov 23, 2019, 11:21 AM ISTमुंबई | अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर अहमद पटेलांची प्रतिक्रिया
मुंबई | अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर अहमद पटेलांची प्रतिक्रिया
Nov 23, 2019, 11:00 AM ISTमुंबई | प्रकाश सोळंकी यांची अजित पवारांवर प्रतिक्रिया
मुंबई | प्रकाश सोळंकी यांची अजित पवारांवर प्रतिक्रिया
Nov 23, 2019, 10:55 AM IST'पवारजी तुस्सी ग्रेट हो'; काँग्रेस नेत्याचं ट्विट
महाराष्ट्रात शनिवारी सकाळी सर्वात मोठा राजकीय भूकंप...
Nov 23, 2019, 10:51 AM ISTमुंबई | अजित पवारांसोबत मोठा गट फुटला?
मुंबई | अजित पवारांसोबत मोठा गट फुटला?
Nov 23, 2019, 10:50 AM ISTपवार - उद्धव ठाकरेंची एकत्र पत्रकार परिषद
दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद
Nov 23, 2019, 10:27 AM ISTमुंबई | उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई | उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Nov 23, 2019, 10:05 AM ISTमुंबई | अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई | अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Nov 23, 2019, 10:00 AM ISTमहाराष्ट्राला 'खिचडी' सरकार नाही तर स्थिर सरकारची गरज - मुख्यमंत्री
महाराष्ट्राला आम्ही स्थिर सरकार देऊ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nov 23, 2019, 09:53 AM ISTअजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला - संजय राऊत
संजय राऊत यांची अजित पवारांवर टीका
Nov 23, 2019, 09:46 AM ISTमोदी-पवारांची भेट नेमकी कशासाठी?
अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Nov 23, 2019, 09:27 AM IST