शरद पवारांच्या मर्जीनं भाजपच्या प्रस्तावावर चर्चा- अजित पवारांचा दावा
अजित पवारांनी सोमवारी काही आमदारांसमोर मन मोकळं केलं.
Nov 25, 2019, 06:19 PM ISTअजित पवारांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीचे नेते अपयशी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली. पण अजित पवार हे मानायला तयार नाहीत. सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या दादाला भावनिक साद घातली. दादा... तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु आणि तोडगा काढू. तू पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे आणि परत ये. असं आवाहन त्यांनी केलं होतं. तर दुसरीकडे रोहितनंही आपल्या काकाला फेसबुकवरुन खुलं इमोशनल आवाहन केलं होतं.
Nov 25, 2019, 05:32 PM ISTअजित पवारांना क्लीन चीट देण्याचा निर्णय सरकारचा नाही- दानवे
'महाराष्ट्राचे दोन लालू, पवार-तटकरे जेलमध्ये घालू' असा आवाज भाजपने उठवला होता.
Nov 25, 2019, 04:59 PM IST'राष्ट्रवादीची अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी होती'
या मुद्द्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीचं एकमत झालं नाही
Nov 25, 2019, 03:41 PM ISTमुंबई । सोनिया भुवन यांनी परत आणले राष्ट्रवादीच्या आमदारांना
अजित पवार यांच्या संपर्कात असणारे आणि शपथविधी घेताना त्यांच्यासोबत असलेल्या दौलत दरोडा आणि अनिल पाटील या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची सुटका युवती काँग्रेसच्या सोनाली भुवन यांनी केली.
Nov 25, 2019, 03:20 PM ISTमुंबई । राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?
राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?
Nov 25, 2019, 03:15 PM ISTराष्ट्रवादीच्या आमदारांना कसं पळवले आणि कशी सुटका झाली, त्यांच्याच तोंडून ऐका!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीत कसे नेले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क शरद पवारांशी कसा झाला ?
Nov 25, 2019, 03:01 PM ISTशिवसेना-काँग्रेसने आपल्या आमदारांना दुसरीकडे हलविले
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच अजूनही कायम आहे. सरकार स्थापन झाले आहे. तरीही शिवसेना-काँग्रेसने धोका होऊ नये म्हणून हॉटेलमधून पुन्हा दुसरीकडे हलविण्यात आले आहे.
Nov 25, 2019, 02:16 PM ISTअजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर आम्ही नाही, फडणवीसांनी दिली असेल -राऊत
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं कोणतीही किंमत मोजण्याची तयारी ?
Nov 25, 2019, 01:00 PM ISTमहाविकास आघाडीचे नवे पत्र राज्यपाल कार्यालयाला, सरकार स्थापनेचा दावा
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षाच्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे.
Nov 25, 2019, 12:58 PM IST'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM ISTफडणवीस सरकारला अजित पवारांनी का दिला पाठिंबा?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आज दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
Nov 25, 2019, 11:51 AM ISTअमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल
राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी?
Nov 25, 2019, 11:43 AM ISTमुंबई | अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे 3 आमदार परतले
मुंबई | अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे 3 आमदार परतले
Nov 25, 2019, 11:35 AM ISTमुंबई | अजित पवारांच्या मनधरणीसाठी छगन भुजबळ भेटीला
मुंबई | अजित पवारांच्या मनधरणीसाठी छगन भुजबळ भेटीला
Nov 25, 2019, 11:30 AM IST