अजित पवार

राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदावरून अंतर्गत धुसपूस

राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदावरून अंतर्गत धुसपूस

Oct 8, 2014, 04:45 PM IST

राज्याचं सिंचन वाढवलं, हा घोटाळा नाही : अजित पवार

मी सिंचन घोटाळा केला नाही, विरोधकांनी फक्त आपल्या नावाचं वावटळ उठवलं, बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. राज्याचं उलट सिंचन क्षेत्र वाढवलं, सिंचन क्षेत्र वाढवणे हा घोटाळा नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Oct 6, 2014, 05:02 PM IST

कालपण, आजपण आणि उद्यापण... मी स्वच्छच!

कालपण, आजपण आणि उद्यापण... मी स्वच्छच!

Oct 6, 2014, 04:26 PM IST

बारामतीत कार्यकर्त्यांकडे अजित पवारांच्या प्रचाराची धुरा

राज्यात सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सुरू केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार 1991 पासून सातत्याने विजयी होत आले आहेत. या मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड आहे. 

Oct 2, 2014, 08:41 PM IST

दादांचे आदेश बसवले धाब्यावर, पिंपरी-चिंचवड मतदारसंघात घडतंय काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलीच पकड आहे. पण नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये मात्र बऱ्याचदा त्यांच्या आदेशाला केराची टोपली मिळते. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्ययही आला. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही त्याचा प्रत्यय येतोय. 

Oct 1, 2014, 09:15 PM IST

राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे अघोषीत उमेदवार अजित पवार

15 वर्षं आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आहे. पण राष्ट्रवादीच्या वाट्याला कायम उपमुख्यमंत्रीपदच आलंय... यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर तरी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न साकार होईल का...? 

Oct 1, 2014, 08:43 PM IST

खडसेंनी उडवली पवार काका-पुतण्यांची खिल्ली

खडसेंनी उडवली पवार काका-पुतण्यांची खिल्ली

Oct 1, 2014, 03:03 PM IST

दिल्लीतून राज्यात आले, ही कोणाची राक्षसी महत्त्वाकांक्षा – दादा

राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळं आघाडी तुटली असा आरोप होणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांना रोखठोक उत्तर दिलंय. आम्ही १४४ जागांवर अडून बसलो नाही, असं स्पष्टीकरण दादांनी दिलं. झी मीडियाच्या रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते. 

Sep 28, 2014, 08:06 PM IST