मी कोणत्याही चौकशीला तयार - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 07:50 PM ISTअरे बापरे! अजित पवारांचा भाजपला इशारा
भाजपानं इतरांना दोष देण्यापेक्षा जनतेची कामं करावीत अन्यथा आम्ही अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात भूमिका घेऊ, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे. मी काहीही चुकीचं केलं नसून चौकशीत निर्दोष आढळल्यास मला क्लीन चिट द्यावी, नुसते इशारे देत बसू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Nov 26, 2014, 06:07 PM ISTखडसे म्हणजे भाजपाचे अजित पवार; उध्दव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 09:53 AM ISTदुष्काळावरून भाजप-शिवसेनेत जुंपणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 09:24 PM ISTखडसे म्हणजे भाजपचे अजित पवार, उद्धव ठाकरेंची टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी खडसेंची तुलना थेट अजित पवारांसोबत करत, खडसे म्हणजे भाजपचे अजित पवार असं म्हटलंय.
Nov 24, 2014, 07:37 PM ISTशेट्टींचं आंदोलन रद्द, दादांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 07:59 PM ISTसत्ता गेली, लाल दिवा गेला... तरी दादांचा पीळ कायम
सत्ता गेली, उपमुख्यमंत्री पद गेलं, लाल दिवा गेला... पण अजित पवारांचा पीळ अजून गेलेला नाही. पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा अजित पवारांनी सध्या लावलाय. आघाडी सरकारनं २०११ मध्ये काढलेल्या आदेशाला ते स्वतःच हरताळ फासतायत...
Nov 22, 2014, 09:23 PM ISTसत्ता गेली, लाल दिवा गेला... तरी दादांचा पीळ कायम
सत्ता गेली, लाल दिवा गेला... तरी दादांचा पीळ कायम
Nov 21, 2014, 09:28 PM ISTभाजपाला पाठिंबा देणं ही राष्ट्रवादीची चूक - जयंत पाटील
मध्यावधी निवडणुकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी संकेत दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते चिंतन शिबिरात बोलू लागले आहेत. भाजपला पाठिंबा देणं ही राष्ट्रवादीची घोडचूक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय.
Nov 19, 2014, 10:47 AM ISTपुण्यातील कचऱ्याचा प्रश्न कधी सुटणार?
Nov 17, 2014, 11:28 AM ISTअजित पवारांचाही स्वच्छता अभियानात समावेश
Nov 16, 2014, 11:05 PM ISTडेंग्यूवरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं
Nov 16, 2014, 10:22 PM ISTअजित पवारांचाही पिंपरीत स्वच्छता मोहिमेत सहभाग
बारामतीमध्ये शरद पवार यांच्या सह स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या दुस-या खालसा झालेल्या पिंपरी चिंचवड या बालेकिल्यात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
Nov 16, 2014, 10:11 PM ISTअजित पवारांनी डेंग्यूविषयी अधिकाऱ्यांना झापलं
शहरात डेंगूच्या थैमानानंतर अजित पवार यांनी आढावा बैठक घेत अधिका-यांना चांगलंच झापलं. डेंगू आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याची दादांनी तंबी दिलीय, त्याच बरोबर डेंगू बाबत जनजागृती वर भर देण्याची गरज अजित पवार यांनी या वेळी व्यक्त केली.
Nov 16, 2014, 09:58 PM ISTमोदींवर टीकास्त्र सोडणाऱ्यांना अजितदादांना काय झालं...
भाजप सरकारला पाठींबा देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाषा अचानक एकदम बदललीय.
Nov 15, 2014, 09:37 PM IST