अजित पवार

अजित पवार यांच्या संपत्तीत तीन पटीने वाढ

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तीप्पट वाढ झाली आहे. त्यांनी निवडणूक अर्जात दिलेल्या माहितीवरून ही बाब उघड झाली आहे.

Sep 27, 2014, 03:49 PM IST

भाजप- राष्ट्रवादी साटेलोटे नाही- अजित पवार

भाजपसोबत राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचा काँग्रेसचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी फेटाळलाय... हा आरोप खोटा असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. 

Sep 26, 2014, 01:24 PM IST

घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट

घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट

Sep 25, 2014, 10:29 PM IST

सिंचन घोटाळा : अजित पवार, सुनील तटकरे अडचणीत, चौकशीची शक्यता

 सिंचन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. 

Sep 20, 2014, 08:15 PM IST

मी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री होणार नाही - अजित पवार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडीबाबत बिघाडी होण्याचे संकेत अधिक गडद झाले आहे. दोन्ही पक्षामधील वाद विकोपाला जाताना दिसत आहे. पृथ्वीराज चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार नाही, असे स्फोटक विधान अजित पवार यांनी केलेय.

Sep 18, 2014, 10:53 PM IST

अजितदादांचा सिंघम अवतार, म्हटले आता माझी सटकली

  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सटकली आणि त्यांना राग येतोय... अहो हे आम्ही नाही म्हणत स्वतः दादा कोल्हापूरच्या भाषणात म्हणत होते. 

Sep 16, 2014, 08:37 PM IST