अजित पवार

शाई हल्ला पूर्वनियोजित - उपमुख्यमंत्री अजित पवार

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांवर केलेला हल्ला पूर्वनियोजित असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. एखाद्या मंत्र्यांवर अशाप्रकारे शाई फेकणं निंदनीय असल्याची टीका...

Aug 8, 2014, 06:40 PM IST

स्वबळाची भाषा करणारे नेते झाले मवाळ

स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही सत्ताधारी पक्ष आगामी विधानसभा निवडणुका आघाडी करूनच लढवणार, हे आता स्पष्ट झालंय... जागावाटपाचा फॉर्म्युलाही दिल्लीश्रेष्ठीच ठरवणार असल्यानं, एकमेकांविरूद्ध दंड थोपटणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांची भाषाच बदलून गेलीय.

Aug 7, 2014, 08:27 PM IST

..तर कर्नाटकची मग्रुरी मोडून काढू - रावते, अजित पवारही सरसावले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास कर्नाटक सरकारची मग्रुरी मोडून काढू, असं वक्तव्य दिवाकर रावते यांनी केले. कानडी पोलिसांनी पत्रकार परिषद नाकारली होती. त्यानंतर त्यांनी हा इशारा दिला. 

Aug 1, 2014, 03:46 PM IST

नंदुरबारमध्ये अजित पवारांच्या गाडीला घेराव

अनुसुचित जाती जमातीमध्ये समावेश व्हावा, यासाठी धनगर समाजाचे सध्या आंदोलन सुरु आहे. त्याचवेळी आदिवासी समाजाकडून या मागणीला तीव्र विरोध होतोय.

Jul 28, 2014, 08:23 PM IST

राष्ट्रवादीची 144 जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावली

जागावाटपावरुन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाहीर शाब्दीक चकमक सुरू असताना याच मुद्द्यावरुन दोन्ही पक्षाच्या समन्वय समितीची बैठक काल रात्री उशीरा मुंबईत पार पडली. 

Jul 24, 2014, 10:10 AM IST

मी काहीही बोललो तरी गाजावाजा का?- अजितदादांचा सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वक्तव्यांवरून नेहमीच वादात सापडतात. मात्र यावेळी त्यांनी मीडियावर शरसंधान साधलंय. “मी काहीही बोललो तरी इतका गाजावाजा होतो, पण बाकी लोक इतकं बोलतात त्यांचं काय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Jul 20, 2014, 09:39 PM IST

दादांची ‘स्विट डिश’ अधिकाऱ्यांना पडली ‘लय भारी’

आपल्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची गोष्टच ‘लय भारी’... त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्यही ‘लय भारी’ अन् त्यांचे अनेक किस्सेही ‘लय भारी’... हा त्याचाच पुढचा भाग... 

Jul 16, 2014, 11:46 AM IST

पवार साहेब काय करताय हे बारामतीत?

जुलै संपत आला... अजूनही बारामती परिसरात पावसाची हजेरी नाही. दुष्काळाचं सावट आहे. पण याची जाण बारामतीतल्या जाणत्या राजांना आहे का? असा खरा प्रश्न आहे. माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या उदघाटन सोहळ्यात लाखो रूपयांची अक्षरशः उधळपट्टी करण्यात येत आहे. शेतकरी पाण्यासाठी दाही दिशा फिरतोय इथं मात्र जेवणावळी रंगतायत.

Jul 15, 2014, 09:07 PM IST