पिंपरी चिंचवड : शहरात डेंगूच्या थैमानानंतर अजित पवार यांनी आढावा बैठक घेत अधिका-यांना चांगलंच झापलं. डेंगू आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याची दादांनी तंबी दिलीय, त्याच बरोबर डेंगू बाबत जनजागृती वर भर देण्याची गरज अजित पवार यांनी या वेळी व्यक्त केली.
मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डेंग्यूने थैमान घातले आहे. केईएमच्या २३ वर्षाच्या डॉक्टरला डेंग्यूने आपला जीव गमवावा लागला आहे. तर इतर सहा डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली होती. डेंग्यूविषयी जनजागृती डेंग्यूला नियंत्रणात आणण्याास सर्वात महत्वाची ठरत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.