बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर ट्विटरवर मजेदार कमेंट्स

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने बांगलादेशचा एक धावेने पराभव केल्यानंतर ट्विटर भारताच्या विजयाचे तसेच बांगलादेशच्या पराभवाबाबत अनेक फनी कमेंट्स सुरु आहेत. 

Updated: Mar 24, 2016, 09:42 AM IST
बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर ट्विटरवर मजेदार कमेंट्स title=

बंगळूरु : टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने बांगलादेशचा एक धावेने पराभव केल्यानंतर ट्विटर भारताच्या विजयाचे तसेच बांगलादेशच्या पराभवाबाबत अनेक फनी कमेंट्स सुरु आहेत. 

पाहा काही मजेदार ट्विट्स