MS Dhoni ने पुन्हा दाखवली त्याची पॉवर, शाहरुख आणि बिग बींना मागे सोडून बनला ब्रँड एंडोर्समेंटचा 'बादशाह'
धोनीने भारतातील सेलिब्रिटींच्या ब्रँड एंडोर्समेंट लिस्टमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं असून त्याने बॉलिवूडचे दिग्गज स्टार कलाकार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना देखील मागे सोडलं आहे.
Dec 10, 2024, 12:46 PM IST'मी धोनीशी बोलत नाही, 10 वर्ष झाली...' हरभजन सिंहचं MS Dhoni बाबत खळबळजनक वक्तव्य
Harbhajan Singh About Dhoni : सध्या माजी गोलंदाज हरभजन सिंहचं धोनीबाबत केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. यात भज्जीने तो धोनीशी जवळपास 10 वर्ष झाली बोलला नाही असे सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
Dec 4, 2024, 01:42 PM ISTअवघ्या 22 व्या वर्षी निवृत्ती, 70000 कोटींहून अधिक संपत्ती; सचिन-धोनी नाही तर 'हा' आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू
Most Richest Cricketer: या खेळाडूकडे एवढी संपत्ती आहे की तो स्वत:साठी आयपीएलचा संघ उभा करू शकतो. पण दुर्दैवाने तो कधीही आयपीएल सामना खेळू शकला नाही.
Dec 4, 2024, 07:12 AM ISTरोहित, विराट, धोनी IPL 2050 मध्ये खेळताना कसे दिसतील? पाहा AI ने तयार केलेले भन्नाट Photo
Indian Cricketers : AI हे आधुनिक युगातील तंत्रज्ञान असून यामाध्यमातून तुम्ही कोणतेही काल्पनिक फोटो तयार करू शकता. आर्टिफिशल इंटेलिजसला विचारण्यात आलं की रोहित शर्मा, विराट कोहली आणि एम एस धोनी असे स्टार क्रिकेटर 2050 मध्ये आयपीएल खेळताना कसे दिसतील. यावर AI ने तयार केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Dec 3, 2024, 07:33 PM ISTजगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; कमाईच्या बाबतीत सचिन, धोनी, कोहलीलाही टाकतो मागे, 22 व्या वर्षी झाला निवृत्त
World's Richest Cricketer : विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही गाजलेली नावं आहेत. हे खेळाडू फक्त मैदानावरील कामगिरीमुळेच नाही तर कमाईच्या बाबतीतही श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत अव्वल स्थानी असतात. मात्र भारतातील असा एक खेळाडू आहे ज्याचं क्रिकेट करिअर हे फार छोटं होतं मात्र कमाईच्या आणि श्रीमंतीच्या बाबतीत तो सचिन, धोनी, कोहलीलाही मागे टाकतो. भारतातील दिग्गज क्रिकेटर्सची संपत्ती ही त्याच्या समोर काहीच नाही.
Dec 3, 2024, 02:01 PM IST'गुलाबी शरारा' गाण्यावर थिरकला MS Dhoni, पत्नीसह केलं पारंपरिक नृत्य, मजेशीर Video पाहिलात का?
MS Dhoni Viral Dance : सध्या धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात यात धोनी आपल्या मित्र परिवारासोबत गुलाबी शरारा या गाण्यावर पारंपरिक पहाडी नृत्य करत आहे.
Dec 3, 2024, 12:26 PM ISTक्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडी बॅट कोणाची? किंमत जाणून व्हाल आश्चर्यचकित
Nov 18, 2024, 11:47 AM ISTभारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! संजू सॅमसनचे वडील म्हणाले, 'द्रविड, धोनी, रोहित, विराटने माझ्या...'
Sanju Samson Father Video: संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार शतक झळकावल्यानंतर त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना मोठ्या क्रिकेटपटूंची नावं घेतली आहेत.
Nov 14, 2024, 08:33 AM ISTMS Dhoni Is Back! चेन्नई सुपरकिंग्सने जाहीर केली रिटेन्शन लिस्ट; धोनी, ऋतुराज सह 'या' खेळाडूंना केलं रिटेन
CSK Retaintion List For IPL 2025: आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांचे रिटेन केलेले 6 खेळाडू 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करायचे होते. त्यानुसार चेन्नई सुपरकिंग्सने गुरुवारी त्यांच्या 5 खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली.
Oct 31, 2024, 06:29 PM ISTधोनीनेच शोधला आपला उत्तराधिकारी? ऋतुराज नाही तर 'या' नावाबद्दल CSK मॅनेजमेंटशी केली चर्चा
आयपीएल 2025 पूर्वी नोव्हेंबर महिन्यात नव्या सीजनसाठी मेगा ऑक्शन होणार असून त्यापूर्वी 31 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयपीएलच्या 10 फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर करायची आहेत.
Oct 31, 2024, 04:24 PM ISTमुंबई इंडियन्सपासून आरसीबीपर्यंत कोणते खेळाडू रिटेन होणार? पाहा सर्व 10 संघांची यादी
IPL 2025 Teams Retention List : आयपीएल 2025 साठी सर्व 10 संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवायची आहे. त्यामुळे कोणते खेळाडू रिटेन होणार आणि कोणते खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Oct 30, 2024, 06:20 PM ISTकोणत्या क्रिकेटरकडे आहे सर्वात महागडा फोन?
क्रिकेटर्सकडे अनेक महागड्या गोष्टी असतात त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे मोबाईल फोन. तेव्हा कोणता क्रिकेटर सर्वात महागडा फोन वापरतो याविषयी जाणून घ्या.
Oct 28, 2024, 08:29 PM IST'तुला काही माहित नाही'; जेव्हा क्रिकेटवरून पत्नी साक्षीने घातला होता MS Dhoni शी वाद
Sakshi Dhoni Argue With MS Dhoni : एम एस धोनी मैदानात विकेटच्या मागे उभा राहतो तेव्हा विरोधी संघाच्या फलंदाजाला सजग रहावे लागते. टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने 2004 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली आणि 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 538 सामने खेळले आणि या दरम्यान विकेटकिपर म्हणून 195 स्टॅम्पिंग आणि 634 कॅच पकडले.
Oct 28, 2024, 12:27 PM IST"मी माझ्या शेवटच्या काही वर्षात..." IPL पूर्वी महेंद्रसिंग धोनीचं विधान, खेळण्याबाबतीत दिले संकेत
MS Dhoni on IPL 2025: भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2025 मध्ये खेळणे सुरू ठेवणार की नाही याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत.
Oct 28, 2024, 06:40 AM ISTधोनी IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? माहीने स्वतः खुलासा करत दिली मोठी अपडेट
एम एस धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतता आहे. याबाबत दरम्यानच्या काळात अनेक चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. तेव्हा आता स्वतः धोनीने याबाबत खुलासा करून मोठी अपडेट दिली आहे.
Oct 26, 2024, 01:47 PM IST