व्हिडिओ : रेल्वे प्रवासात मोबाईल हाताळणाऱ्यांनो सावधान !

लोकल ट्रेनमध्ये मोबाईल, आणि पाकिट चोरणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. रेल्वे लोकलमधून आपल्याला न कळत आपला मोबाईल किंवा पाकिट मारलं जातं. पण तुमच्या कळत तुमच्या हातातून कोणी मोबाईल खेचून नेला तर...

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 3, 2016, 04:34 PM IST
व्हिडिओ : रेल्वे प्रवासात मोबाईल हाताळणाऱ्यांनो सावधान ! title=

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये मोबाईल, आणि पाकिट चोरणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. रेल्वे लोकलमधून आपल्याला न कळत आपला मोबाईल किंवा पाकिट मारलं जातं. पण तुमच्या कळत तुमच्या हातातून कोणी मोबाईल खेचून नेला तर...

लोकलमध्ये सध्या हे प्रमाण सुद्धा वाढलंय. कळवा ते मुंब्रा दरम्यान या घटना मोठ्य़ा प्रमाणात घडतायंत. तुम्ही तुमच्या मोबाईलवर गेम किंवा व्हॉट्स अॅपवर चॅट करण्यात मग्न झालेले असता आणि कोणीतरी तुमच्या हातातून तुमचा मोबाईल खेचून पळून जातो.

सध्या अशी एक टोळीच सक्रिय झाली आहे. जी तुमचं लक्ष विचलीत करून तुमच्या हातातून तुमचा मोबाईल पळवून नेतात. त्यामुळे सतर्क राहा.

पाहा व्हिडिओ