कर्जत : जुलै ते सप्टेंबर कर्जत, खालापूर, खोपोली परिसरातील धबधब्यांवर पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी पोलीस यंत्रणेला या संदर्भात आदेश जारी केल्याची माहिती दिली आहे.
खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव, खालापूर दोनवत धरण, कर्जत सोलनपाडा धरण, आशाने धबधबा या सर्व धबधब्यांवर पुढचे तीन महिने पर्यटर्कांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
WI
450/9 dec (144.1 ov)
|
VS |
BAN
|
Full Scorecard → |
AUS
104 (51.2 ov)
|
VS |
IND
150 (49.4 ov) 172/0 (57.0 ov)
|
Full Scorecard → |
SL
(0.0 ov) 0/0
|
VS |
NZ
112/1 (21.0 ov)
|
Match Abandoned | ||
Full Scorecard → |
WI
(5.0 ov) 44/0
|
VS |
ENG
0/0 (0.0 ov)
|
Match Abandoned | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.