Marathwada News

शिंदे गटातील 'या' आमदाराला हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईला हलविले

शिंदे गटातील 'या' आमदाराला हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईला हलविले

Sanjay Shirsat suffered a heart attack : शिंदे गटाचे (Shinde group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आला.  

Oct 18, 2022, 08:58 AM IST
ठाकरेंच्या मशालीपाठोपाठ 'ढाल-तलवार'ही कोर्टात?

ठाकरेंच्या मशालीपाठोपाठ 'ढाल-तलवार'ही कोर्टात?

शिंदे गटाला देण्यात आलेल्या ढाल तलवार निशाणीवरूनही नवा वाद सुरू झालाय.

Oct 15, 2022, 11:56 PM IST
 भाजपच्या दिग्गज नेत्याच्या गाडीला अपघात, 2 जखमी

भाजपच्या दिग्गज नेत्याच्या गाडीला अपघात, 2 जखमी

भाजपच्या (Bjp) बड्या नेत्याच्या गाडीला अपघात झाला आहे.

Oct 15, 2022, 11:41 PM IST
"मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो, बाबांनी मला..."

"मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो, बाबांनी मला..."

संभाजीनगरमधील (Sambhajinagar) एका कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. सध्या राजकारणाची परिस्थिती भयावह असल्याचं अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी म्हटलं आहे.

Oct 14, 2022, 10:46 PM IST
पत्नी आणि मुलगा साखर झोपेत होते, पण पतीच्या डोक्यात वेगळाच विचार सुरु होता... थरारक घटना

पत्नी आणि मुलगा साखर झोपेत होते, पण पतीच्या डोक्यात वेगळाच विचार सुरु होता... थरारक घटना

बीड जिल्हा हादरला, आरोपीने स्वत: फोन करुन पोलिसांनी दिली माहिती

Oct 11, 2022, 05:58 PM IST
बीड हादरलं! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी उचललं टोकाचं पाऊल

बीड हादरलं! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी उचललं टोकाचं पाऊल

भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूने बीडमध्ये खळबळ, भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी

Oct 11, 2022, 02:20 PM IST
आताची मोठी बातमी!  पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर तुफान गदारोळ

आताची मोठी बातमी! पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर तुफान गदारोळ

पोलिसांकडून कार्यकर्ते आणि समर्थकांवर लाठीमार

Oct 5, 2022, 02:47 PM IST
'उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणार? , पंकजा मुंडे यांनी स्पष्टच सांगितले...

'उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणार? , पंकजा मुंडे यांनी स्पष्टच सांगितले...

Pankaja Mundhe On Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेतून बंडखोरी करुन एकनाथ शिंदे आणि समर्थक बाहेर पडल्यानंतर यावर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 5, 2022, 02:47 PM IST
'मी कधीही कुणासमोर झुकणार नाही', पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे?

'मी कधीही कुणासमोर झुकणार नाही', पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे?

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात विचारांना मोकळी वाट करून दिली. यावेळी त्यांनी राजकीय संघार्षाचा पाढा वाचला.

Oct 5, 2022, 02:26 PM IST
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या गाड्यांना अपघात, 8 ते 10 गाड्या धडकल्या!

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या गाड्यांना अपघात, 8 ते 10 गाड्या धडकल्या!

उद्घाटन न झालेल्या समृद्धी महामार्गावर ताफ्यातील गाड्यांचा अपघात  

Oct 4, 2022, 07:21 PM IST
Accident : कार-एसटी अपघातात भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार

Accident : कार-एसटी अपघातात भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार

Latur Udgir Car - Bus  Accident : लातूर - उदगीर मार्गावरील लोहारा गावाजवळ कार आणि एसटी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. 

Oct 4, 2022, 01:53 PM IST
'त्या' Insta Star महिला कंडक्टरवर कारवाई रिल्समुळे नाही... तर 'या' कारणाने

'त्या' Insta Star महिला कंडक्टरवर कारवाई रिल्समुळे नाही... तर 'या' कारणाने

धाराशीवची 'इन्स्टा' स्टार लेडी कंडक्टर निलंबित... स्वत:चे रील करणं गुन्हा आहे का? 

Oct 3, 2022, 07:40 PM IST
फेमस Tik Tok स्टार लेडी कंडक्टरचं निलंबन, 'हे' आहे कारण

फेमस Tik Tok स्टार लेडी कंडक्टरचं निलंबन, 'हे' आहे कारण

बसमध्ये Tik Tok करण भोवलं, एसटी महामंडळाकडून लेडी कंडक्टरवर निलंबनाई कारवाई

Oct 2, 2022, 07:58 PM IST
नांदेडमध्ये पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, घटना CCTVत कैद

नांदेडमध्ये पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, घटना CCTVत कैद

तलवार आणि चॉपर घालून सहा जण पतसंस्थेत शिरले आणि... 

Oct 1, 2022, 06:05 PM IST
Pankaja Munde: 'मी सध्या बेरोजगार, साहेबांच्या काळात...', पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Pankaja Munde: 'मी सध्या बेरोजगार, साहेबांच्या काळात...', पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर..., पंकजा मुंडे यांचे खडे बोल!

Sep 29, 2022, 11:46 PM IST
"मुख्यमंत्री साहेब माझ्या बापाला वाचवा" बीडच्या लेकीचं मुख्यमंत्र्यांना पत्र

"मुख्यमंत्री साहेब माझ्या बापाला वाचवा" बीडच्या लेकीचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आपल्या कष्टकरी बापाची व्यथा आणि त्याच्यासोबत झालेली पिळवणूकीची हकीकत सांगणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय.   

Sep 29, 2022, 11:39 PM IST
बाप की हैवान! बायकोसोबतच्या भांडणानंतर दीड वर्षाच्या चिमुकलीसोबत केलं धक्कादायक कृत्य

बाप की हैवान! बायकोसोबतच्या भांडणानंतर दीड वर्षाच्या चिमुकलीसोबत केलं धक्कादायक कृत्य

बापाने पोटच्या पोरीसोबत केलेल्या कृत्याने जालना हादरलं!

Sep 28, 2022, 11:59 PM IST
 बहिणीला मंत्रिपद मिळण्यासाठी जीव कासावीस, प्रीतम म्हणतात, 'आमच्या पंकजाताईला...'

बहिणीला मंत्रिपद मिळण्यासाठी जीव कासावीस, प्रीतम म्हणतात, 'आमच्या पंकजाताईला...'

भाजपच्या खासदार प्रीतम मुंडेंनी केली मागणी 

Sep 27, 2022, 08:44 PM IST
'तर पंतप्रधान मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत...' पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

'तर पंतप्रधान मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत...' पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाबाबत मोठं विधान केल्यामुळे नवा वाद 

Sep 27, 2022, 07:56 PM IST
कुत्र्याने मटण खाल्याने बापाची सटकली, पोटच्या मुलीबरोबर केलं धक्कादायक कृत्य

कुत्र्याने मटण खाल्याने बापाची सटकली, पोटच्या मुलीबरोबर केलं धक्कादायक कृत्य

पोटच्या मुलीपेक्षी मटण महत्त्वाचं, आईला अटक बाप फरार  

Sep 20, 2022, 01:24 PM IST