Marathwada News

Monsoon Update: मान्सून मराठवाड्यातही सक्रीय, वीज पडून 5 जणांचा मृत्यू

Monsoon Update: मान्सून मराठवाड्यातही सक्रीय, वीज पडून 5 जणांचा मृत्यू

Monsoon Update: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. 48 तासांत आणखी वेगाने पावसाची प्रगती दिसून येईल. राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. (Monsoon Update: Monsoon active in Mumbai and Marathwada)  

Jun 12, 2022, 08:49 AM IST
मटण रस्सा झणझणीत हवा म्हणून त्यानं बायकोला...

मटण रस्सा झणझणीत हवा म्हणून त्यानं बायकोला...

 ऐकावं ते नवलच असला काहीसा प्रकार ही तक्रार ऐकल्यावर येतोय.

Jun 11, 2022, 05:06 PM IST
सोशल मीडियावर असे स्टेट्स ठेवणे पडले महागात, तरुणाला चाकूने भोसकले

सोशल मीडियावर असे स्टेट्स ठेवणे पडले महागात, तरुणाला चाकूने भोसकले

knife attack on youth at Aurangabad : सोशल मीडियावर स्टेट्स ठेवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. 

Jun 11, 2022, 02:27 PM IST
Nupur Sharma Controversy : मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात नुपूर शर्मा विरोधात संताप

Nupur Sharma Controversy : मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात नुपूर शर्मा विरोधात संताप

नुपूर शर्मा (Nupur Sharma Controversy) यांनी मुस्लीम धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. 

Jun 10, 2022, 04:26 PM IST
पैगंबरासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर, औरंगाबाद, सोलापूरमध्ये मोर्चा

पैगंबरासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर, औरंगाबाद, सोलापूरमध्ये मोर्चा

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्त्यवाचा निषेध करण्यासाठी मुस्लिम समाज एकवटला आहे. 

Jun 10, 2022, 04:25 PM IST
'लॉ' परीक्षेत डमी उमदेवार बसवण्याची नडली घाई, डीवायएसपी निघाले मुन्नाभाई

'लॉ' परीक्षेत डमी उमदेवार बसवण्याची नडली घाई, डीवायएसपी निघाले मुन्नाभाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये विधी अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली होती. जालन्यातील सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय हे परीक्षा केंद्र होते. या परीक्षा केंद्रातील एक मोठा घोळ समोर आला आहे.

Jun 10, 2022, 03:19 PM IST
नवनीत राणा यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं, म्हणाल्या शिवसेना म्हणजे...

नवनीत राणा यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं, म्हणाल्या शिवसेना म्हणजे...

ओवैसीला अटक करण्याची ठाकरेंमध्ये हिम्मत नाही ते संभाजीनगर नामकरण कधी करणार ?  

Jun 9, 2022, 05:25 PM IST
औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा राडा, उमेदवारी नाकारल्याने समर्थक आक्रमक

औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा राडा, उमेदवारी नाकारल्याने समर्थक आक्रमक

मुंडे, महाजनांचं राजकारणातून नाव पुसण्याचा प्रयत्न?

Jun 9, 2022, 02:31 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर मोठी दुर्घटना, चिमुकलीचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर मोठी दुर्घटना, चिमुकलीचा मृत्यू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल औरंगाबाद येथे सभा झाल्यानंतर एक मोठी दुर्घटना घडली. यात एका चिमुकलीचा दुदर्वी मृत्यू झाला. 

Jun 9, 2022, 02:05 PM IST
'मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत' पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

'मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत' पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

'भाजपचे टिनपाट प्रवक्ते' मुख्यमंत्र्यांनी साधला भाजपवर निशाणा

Jun 8, 2022, 09:42 PM IST
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरातच शिवसेना पाडणार खिंडार?

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरातच शिवसेना पाडणार खिंडार?

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडीची मते फोडण्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, भाजपचेच आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा एका मंत्र्याने केलाय.

Jun 8, 2022, 04:38 PM IST
उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण? शिवसेनेच्या स्वाभिमान सभेकडे राज्याचं लक्ष्य

उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण? शिवसेनेच्या स्वाभिमान सभेकडे राज्याचं लक्ष्य

'सभेचे आमचेच विक्रम आज मोडणार' शिवसेनेचा दावा, सभेची जोरदार तयारी

Jun 8, 2022, 04:36 PM IST
या कारणासाठी कंत्राटदाराने मागितले राष्ट्रपतींकडे इच्छा मरण...

या कारणासाठी कंत्राटदाराने मागितले राष्ट्रपतींकडे इच्छा मरण...

नांदेडमध्ये गुरुता गद्दी त्री शताब्दी सोहळ्यानिमित्त 13 कोटी रुपयांच्या परिक्रमा मार्गाचे काम करण्यात आले. 

Jun 8, 2022, 12:51 PM IST
बाळासाहेब ठाकरे यांची मनसेला ऍलर्जी, नेमकं काय म्हणाले पहा संजय राऊत

बाळासाहेब ठाकरे यांची मनसेला ऍलर्जी, नेमकं काय म्हणाले पहा संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख यांच्याबद्दल विरोधकांचा व्यक्तिगत द्वेष असू शकतो. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल काय बोलावे, कसं बोलावे याच भान त्यांनी ठेवले पाहिजे. 

Jun 8, 2022, 11:04 AM IST
मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी पोस्टर वॉर, 'उत्तर मागतोय संभाजीनगर'

मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी पोस्टर वॉर, 'उत्तर मागतोय संभाजीनगर'

औरंगाबाद येथील सभेसाठी शिवसेनेने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. या सभेला एक लाखांहून अधिक शिवसागर येऊन धडकेल असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केलाय.

Jun 8, 2022, 09:43 AM IST
शालेय साहित्याच्या नावाखाली पालकांची लूट,  शाळेतूनच शालेय साहित्याच्या खरेदीची सक्ती

शालेय साहित्याच्या नावाखाली पालकांची लूट, शाळेतूनच शालेय साहित्याच्या खरेदीची सक्ती

युनिफॉर्मसाठी मोजावे लागतायत 10 हजार रुपये, लुटीविरोधात 'झी 24 तास'चं कॅम्पेन

Jun 7, 2022, 07:36 PM IST
धक्कादायक! सख्ख्या भावाकडून नायब तहसीलदार बहिणीवर प्राणघातक हल्ला

धक्कादायक! सख्ख्या भावाकडून नायब तहसीलदार बहिणीवर प्राणघातक हल्ला

 हल्लेखोरानं वाघ यांच्या मानेवर आणि डोक्यात वार केले आणि... 

Jun 7, 2022, 12:03 PM IST
पत्नीच्या प्रेमप्रकरणाने घेतला पतीचा जीव, परिसरात खळबळ

पत्नीच्या प्रेमप्रकरणाने घेतला पतीचा जीव, परिसरात खळबळ

पत्नी प्रियकराला सोडायला तयार नसल्याने वैतागून अखेर उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावातील एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली आहे. 

Jun 6, 2022, 10:57 PM IST
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल

पत्नी प्रियकराला सोडायला तयार नसल्याने नैराश्यातून पतीने जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले. अखेर उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावातील या विवाहित तरुणाने आपले जीवन संपवले. 

Jun 6, 2022, 10:50 AM IST
धक्कादायक ! दरोड्याचा बनाव; लहान मुलांना बांधून पतीने पत्नीचा कायमचा काढला काटा

धक्कादायक ! दरोड्याचा बनाव; लहान मुलांना बांधून पतीने पत्नीचा कायमचा काढला काटा

Crime News : धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दरोड्याचा बनाव करत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  

Jun 6, 2022, 09:16 AM IST