Marathwada News

Maharastra Politics: 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!

Maharastra Politics: 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!

Chandrakant Khaire On aurangabad meeting dispute: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पहायला मिळालं, यावर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 8, 2023, 08:35 PM IST
 आश्रमशाळेत आढळला तरुणाचा मृतदेह, आकस्मात मृत्यूची नोंद, पण वडिलांना वेगळाच संशय

आश्रमशाळेत आढळला तरुणाचा मृतदेह, आकस्मात मृत्यूची नोंद, पण वडिलांना वेगळाच संशय

Dharashiv Crime News: धाराशिव तालुक्यातील वानेवाडी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मारहाण करून मुलाला लटकवून टाकण्याचा आरोप वडिलांनी केला आहे. संस्थाचालक पोलिसांच्या ताब्यात

Aug 6, 2023, 01:08 PM IST
10 लाखांत परीक्षा पास!  छत्रपती संभाजीनगरमध्ये वनरक्षक भरतीत मोठा घोटाळा

10 लाखांत परीक्षा पास! छत्रपती संभाजीनगरमध्ये वनरक्षक भरतीत मोठा घोटाळा

संभाजीनगर वनरक्षक भरतीत मोठा घोटाळा उघड झाला आहे. नोकरीचं आमीष दाखवत 10 लाख रूपये उकळणारं रॅकेट उघडकीय आले आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

Aug 5, 2023, 11:55 PM IST
Crime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video

Crime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video

Nanded  Rap song on Bhaigiri:  सध्या भाईगीरीविषयी तरुणांची क्रेझ वाढली आहे. नांदेड पोलिसांनी तीन तरुणांना अटक (Nanded Crime News) केल्याची माहिती मिळाली आहे. कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग बनवणाऱ्या दोघांना पोलीसांनी अद्दल घडवली.

Aug 5, 2023, 10:22 PM IST
'आई-बाबा माफ करा.. आता डोकेदुखी असाह्य होतेय' संभाजीनगरमध्ये तरुणीने संपवलं आयुष्य

'आई-बाबा माफ करा.. आता डोकेदुखी असाह्य होतेय' संभाजीनगरमध्ये तरुणीने संपवलं आयुष्य

Chhatrapati Sambhaji Nagar News: डोकेदुखी असह्य झाल्याने छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे

Aug 2, 2023, 02:01 PM IST
...म्हणून पोटात खंजीर खुपसला; जालना येथील धक्कादायक घटना

...म्हणून पोटात खंजीर खुपसला; जालना येथील धक्कादायक घटना

जालान येथे थरारक घटना घडली अआहे. किरकोळ वादातून तरुणावर खंजीरने हल्ला करण्यात आला आहे. 

Aug 1, 2023, 11:38 PM IST
पोलिसाने घरात घुसून महिलेसह केले नको ते कृत्य; बीड येथील धक्कादायक घटना

पोलिसाने घरात घुसून महिलेसह केले नको ते कृत्य; बीड येथील धक्कादायक घटना

बीड येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 1, 2023, 09:32 PM IST
संभाजीनगरः प्रेमप्रकरणातून तरुणीला बेदम मारहाण, मित्राला व्हिडिओ बनवायला सांगितला अन्...

संभाजीनगरः प्रेमप्रकरणातून तरुणीला बेदम मारहाण, मित्राला व्हिडिओ बनवायला सांगितला अन्...

Youth Beating Girl Video Viral: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या वादातून एका तरुणाने तरुणीला बेदम मारहाण केली आहे. 

Aug 1, 2023, 04:47 PM IST
डोक्यावर टक्कल, केसांचा विग लावून चोऱ्या करणारा भामटा 'असा' सापडला

डोक्यावर टक्कल, केसांचा विग लावून चोऱ्या करणारा भामटा 'असा' सापडला

जालना येथे एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा वेगवेगळे केसांचे विग लावून चोरी करत होता.  

Jul 30, 2023, 11:16 PM IST
Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद

Women Fighting Video : बस स्थानकावर महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशाने कुस्तीचा आखाडाच बनवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jul 30, 2023, 12:34 PM IST
छत उखडल्यानंतरही भरधाव धावत होती एसटी, झी 24 तासच्या बातमीनंतर मोठी कारवाई

छत उखडल्यानंतरही भरधाव धावत होती एसटी, झी 24 तासच्या बातमीनंतर मोठी कारवाई

Gadchiroli ST Bus Viral Video: गडचिरोलीत पंख फुटलेल्या एसटी बसचा व्हिडिओ झाला व्हायरल, लाल परीचे छत उखडल्यानंतरही भरधाव वेगात जात होती. आता या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

Jul 27, 2023, 01:57 PM IST
लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!

लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!

Nandi Drinking Milk Video Viral:  मंदिरातील नंदी पाणी, दूध खरंच पितो का?... लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चमत्काराची अफवा. पसरली आहे. नंदी पाणी दूध पिण्याच्या चमत्कार करून दाखवणाऱ्याला अंनिस कडून बक्षीस जाहीर. 

Jul 27, 2023, 12:36 PM IST
हातापायला टोचलेल्या सुया; रक्तासाठी पायपीट, 13 वर्षाच्या अमरदिपची डोळ्यात अश्रू आणणारी कहाणी

हातापायला टोचलेल्या सुया; रक्तासाठी पायपीट, 13 वर्षाच्या अमरदिपची डोळ्यात अश्रू आणणारी कहाणी

Thalassemia Amardip Bawane: बुलढाण्याला लागूनच असलेल घाटा खाली कोऱ्हाळा बाजार नावाचं गाव आहे. गावगावात जायला एकेरी रस्ता पण जिल्हा परिषदेची या ठिकाणी इयत्ता आठवीपर्यंत डिजिटल शाळा आहे

Jul 27, 2023, 10:06 AM IST
एसटीला फुटले पंख, गडचिरोलीच्या रस्त्यावर धावणाऱ्या 'लालपरी'चा Video व्हायरल... एकदा पाहाच

एसटीला फुटले पंख, गडचिरोलीच्या रस्त्यावर धावणाऱ्या 'लालपरी'चा Video व्हायरल... एकदा पाहाच

Gadchiroli Bus Viral Video: गडचिरोलीत पंख फुटलेल्या एसटी बसचा व्हिडिओ झाला व्हायरल, लाल परीचे छत उखडल्यानंतरही भरधाव वेगात जात होती एसटी बस

Jul 26, 2023, 05:21 PM IST
पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाला आहे.  उच्चभ्रू घरातल्या तरुणांना नशेची सवय लावणारं रॅकेट उघड झाले आहे.  संभाजीनगरमधून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.   

Jul 25, 2023, 05:16 PM IST
औंढा नागनाथ मंदिराजवळ मोठी दुर्घटना; देवाच्या दारातच 10 वर्षांच्या मुलावर ओढावला मृत्यू

औंढा नागनाथ मंदिराजवळ मोठी दुर्घटना; देवाच्या दारातच 10 वर्षांच्या मुलावर ओढावला मृत्यू

10 Years Boy Died In Hingoli: औंढा नागनाथ मंदिरातील तारांनी बांधून ठेवलेला गेट गंदकरी मुलाच्या अंगावर पडला असल्याची घटना घडली आहे. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Jul 25, 2023, 01:07 PM IST
रोगापेक्षा इलाज भयंकर ! सर्पदंशानंतर अघोरी उपाय; नागपूरच्या भोंदूबाबाचे अंगावर काटा आणणारे कृत्य

रोगापेक्षा इलाज भयंकर ! सर्पदंशानंतर अघोरी उपाय; नागपूरच्या भोंदूबाबाचे अंगावर काटा आणणारे कृत्य

आज मेडिकल सायन्स प्रगत झालंय असं म्हटलं जातं. पण आजही काही जण अंधश्रद्धेपोटी सर्पदंश झाल्यावर रुगणालयात न्यायचं सोडून भोंदूगिरीच्या मागे लागतात आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव धोक्यात घालतात.

Jul 24, 2023, 06:43 PM IST
Shocking Video:  हुशार कुत्रे! अक्कल वापरुन कडी उघडली आणि... कुत्र्यांची करामत कॅमेऱ्यात कैद

Shocking Video: हुशार कुत्रे! अक्कल वापरुन कडी उघडली आणि... कुत्र्यांची करामत कॅमेऱ्यात कैद

पिंजऱ्यात कैद केलेले कुत्रे कडी उघडून पसार झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडला असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Jul 24, 2023, 06:10 PM IST
गंमतच झाली एका सापाने चक्क 'या' स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद

गंमतच झाली एका सापाने चक्क 'या' स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद

Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजी नगरमधून पाणीपुरवठाची महत्त्वाची बातमी आहे. एका सापामुळे संभाजी नगरच्या नागरिकांना आज पाणीपुरवठा होणार नाही आहे. 

Jul 23, 2023, 09:44 AM IST
दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, कोयता, चाकूने मित्रांनीच काका-पुतण्याला संपवलं

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, कोयता, चाकूने मित्रांनीच काका-पुतण्याला संपवलं

यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरु झालेल्या वादातून पाच ते सहा जणांनी मित्र आणि त्याच्या काकांवर कोयता आणि चाकूने हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Jul 20, 2023, 09:17 PM IST