Marathwada News

Rain News : राज्यातील या जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, 27 गावांचा संपर्क तुटला

Rain News : राज्यातील या जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, 27 गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Rain News Update :  ढगफुटीसदृश पाऊश झालाय. त्यामुळे शेतक-याचं प्रचंड नुकसान झालंय. रात्री परळी तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पांगरी लिंबोटा तळेगाव या गावातील भागात तर ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. 

Aug 6, 2022, 02:44 PM IST
संभाजीनगरमध्ये शिंदे गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत सरशी

संभाजीनगरमध्ये शिंदे गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत सरशी

 Vadgaon Kolhati Gram Panchayat : ग्रामपंचायत निवडणुकीचे काही निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. संभाजीनगरात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने खातं उघडले आहे.  

Aug 5, 2022, 01:18 PM IST
धक्कादायक! पोषण आहार दिला पण...; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

धक्कादायक! पोषण आहार दिला पण...; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे.

Aug 4, 2022, 02:34 PM IST
महाराष्ट्र हादरला! मुलीची छेडछाड काढणाऱ्यांना जाब विचाराला, त्याच तरुणांकडून आईची हत्या

महाराष्ट्र हादरला! मुलीची छेडछाड काढणाऱ्यांना जाब विचाराला, त्याच तरुणांकडून आईची हत्या

Minor girl molested in Beed : संताप आणि चीड आणणारी बातमी. बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  

Aug 3, 2022, 12:10 PM IST
मोठी कारवाई : चिथावणीखोर भाषण, शिवसेनेचे बबन थोरात पोलिसांच्या ताब्यात

मोठी कारवाई : चिथावणीखोर भाषण, शिवसेनेचे बबन थोरात पोलिसांच्या ताब्यात

शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्लाप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्याप्रकरणी हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात (Shivsena Leader Baban Thorat ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

Aug 3, 2022, 09:03 AM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'हा' दौरा वादात, तीन ठिकाणी तक्रार दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'हा' दौरा वादात, तीन ठिकाणी तक्रार दाखल

Eknath Shinde's visit to Sambhajinagar controversy​ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर दौरा वादात सापडला आहे.  

Aug 2, 2022, 10:25 AM IST
मी अडचणीत, सहारा शोधला आता शिंदे गटासोबत - अर्जुन खोतकर

मी अडचणीत, सहारा शोधला आता शिंदे गटासोबत - अर्जुन खोतकर

Arjun Khotkar resigned from the post of deputy leader of Shiv Sena : मी शिवसेना उपसेना पदाचा राजीनामा देतोय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसाहेबाना मेसेज केला आहे, असे अर्जुन खोतकर म्हणाले.

Jul 30, 2022, 01:02 PM IST
बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा, सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्यांना मोठा दणका, थेट यादीच केली जाहीर

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा, सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्यांना मोठा दणका, थेट यादीच केली जाहीर

सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या लोकांची यादी महाराष्ट्र क्रीडा विभागाने केली जाहीर

Jul 29, 2022, 09:25 PM IST
Arjun Khotkar On Eknath Shinde Group : शिवसेनेचा 'अर्जुन' या दिवशी एकनाथ शिंदे गटात जाणार?

Arjun Khotkar On Eknath Shinde Group : शिवसेनेचा 'अर्जुन' या दिवशी एकनाथ शिंदे गटात जाणार?

 Arjun Khotkar On Eknath Shinde Group : स्वत: खोतकरांनी एकनाथ शिंदे गटात जाणार की शिवसेनेतच राहणार, याबाबत माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Jul 29, 2022, 05:59 PM IST
स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, महाराज फरार

स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, महाराज फरार

लोमटे महाराजांचं राज्यभर मोठं प्रस्त, राजकीय पुढार्‍यांचे गुरु म्हणून प्रसिद्ध

Jul 29, 2022, 03:45 PM IST
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचं ठरलं, या दिवशी शिंदे गटात

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचं ठरलं, या दिवशी शिंदे गटात

Shiv Sena leader Arjun Khotkar : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आता शिंदे गटात दाखल होणार आहेत, हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. दिल्लीत खोतकर यांनी शिंदे गटातील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे.  

Jul 29, 2022, 02:53 PM IST
आदित्य ठाकरेंच्या मागावर .. मुख्यमंत्री आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

आदित्य ठाकरेंच्या मागावर .. मुख्यमंत्री आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

Chief Minister Eknath Shinde Maharashtra tour from today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात ते शक्तीप्रदर्शन करण्याची जास्त शक्यता आहे.  

Jul 29, 2022, 08:58 AM IST
बस आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 20 ते 25 जण जखमी

बस आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 20 ते 25 जण जखमी

सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाल्याचं वृत्त आलेलं नाही. पण 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. 

Jul 28, 2022, 11:56 PM IST
रस्त्यानं आणि गेंड्याच्या कातडीच्या सरकारी व्यवस्थेमुळे निष्पाप मुलाचा बळी

रस्त्यानं आणि गेंड्याच्या कातडीच्या सरकारी व्यवस्थेमुळे निष्पाप मुलाचा बळी

व्हीडिओ कॉल करून  मदतीचा हात देणारे मुख्यमंत्री महोदय संभाजीनगरच्या या रस्त्याकडं कधी लक्ष देणार, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.  

Jul 27, 2022, 11:34 PM IST
प्रगतशील महाराष्ट्रातील विदारक दृश्य, विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, पाहा VIDEO

प्रगतशील महाराष्ट्रातील विदारक दृश्य, विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, पाहा VIDEO

जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास, प्रशासनाला जाग येणार तरी कधी?

Jul 27, 2022, 07:59 PM IST
दुष्काळ, सततच्या नापिकीने वैतागला, कर्जबाजारी शेतकरी गुन्हेगारीकडे वळला

दुष्काळ, सततच्या नापिकीने वैतागला, कर्जबाजारी शेतकरी गुन्हेगारीकडे वळला

मला अनेकांचं कर्ज चुकवायचं आहे, मला पैसे दे नाहीतर... शेतकऱ्याने दिली धमकी

Jul 27, 2022, 05:07 PM IST
बुलेट ट्रेन करा, पण गावाकडच्या रस्त्यांकडेही बघा; चिमुरड्याने बापाच्या हातावरच सोडला जीव

बुलेट ट्रेन करा, पण गावाकडच्या रस्त्यांकडेही बघा; चिमुरड्याने बापाच्या हातावरच सोडला जीव

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूरमध्ये ही घटना घडली आहे.

Jul 27, 2022, 01:34 PM IST
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! डॉक्टरने कापून बाहेर काढला गर्भ, मुलगी नको म्हणून महिलेचा गर्भपात

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! डॉक्टरने कापून बाहेर काढला गर्भ, मुलगी नको म्हणून महिलेचा गर्भपात

बंदी असतानाही डॉक्टरकडून महिलेचं गर्भलिंगनिदान, अवैध गर्भपात प्रकरणामुळे बीड हादरलं

Jul 26, 2022, 08:56 PM IST
कट्टर हार्डवैरी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे ब्रेकफास्टला एकत्र

कट्टर हार्डवैरी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे ब्रेकफास्टला एकत्र

Arjun Khotkar and Raosaheb Danve together : महाराष्ट्रातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. कट्टर हार्डवैरी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे ब्रेकफास्टला एकत्र आले आहेत.  

Jul 26, 2022, 11:25 AM IST
माजी मंत्र्यांनीही सोडला उद्धव ठाकरेंचा हात; मराठवाड्यातील मोठा चेहरा शिंदे गटात

माजी मंत्र्यांनीही सोडला उद्धव ठाकरेंचा हात; मराठवाड्यातील मोठा चेहरा शिंदे गटात

 जालन्याचे माजी आमदार आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दिल्लीत त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

Jul 25, 2022, 01:22 PM IST