
'...तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा'; जालन्यातील आंदोलन स्थळावरुन राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला
Jalna Maratha Protest Raj Thackeray Speech: राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राज ठाकरेंनी आंदोलकांना आश्वासन देण्याबरोबरच मराठा समाजातील आंदोलकांना सूचक शब्दांमध्ये इशाराही दिला.

'फडणवीस विरोधी पक्षात असते तर...'; जालन्यात आंदोलकांमध्ये उभं राहून राज ठाकरे कडाडले
Jalna Maratha Protest Raj Thackeray Slams Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी जालन्यामध्ये आंदोलकांची भेट घेतली. याचवेळेस त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम
सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ ठरली आहे. दोन दिवसांत आरक्षण देण्याचा अल्टीमेटम आंदोलकांनी दिला आहे. तर एक महिन्यांचा वेळ देण्याची मागणी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

जालना मराठा आंदोलकांवर लाठीमार; कारवाईबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला मोठा निर्णय
मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील पण तितकाच संयमी समाज आहे. यापूर्वी लाखालाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता, त्यामुळे यापुढे देखील त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.

1200 भरा, महिन्याला 10,000 घ्या; महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा स्कॅम; तब्बल 100 कोटींची लूट
गेल्या एक ते दीड वर्षांपासून लुटीचा हा गोरखधंदा सुरू होता. यात जास्तीत जास्त लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यात 700हून अधिक एजंट नेमण्यात आले. यावरून या लुटीची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना येईल.

40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी
लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांची शरद पवारांनी रुग्णालयात विचारपूस केली. अंतरावली गावात आंदोलकांशीही त्यांनी चर्चा केली.

मराठा आंदोलन लाठीचार्ज! शरद पवार आणि उदयनराजे भोसले थेट जालन्यात, एकाच व्यासपीठावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज जालन्यात भेट दिली. शरद पवार यांच्यासबह उदयनराजे देखील येथे उपस्थित होते.

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद, फुलंब्रीत सरपंचाने स्वत:ची कार जाळत सरकारला दिला इशारा
जालना बदनापूरमधील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागलं आहे. राज्य शासन लिहिलेली गाडी आंदोलनकर्त्यांनी पेटवली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार केला. तर अंतरावली सराटी जाळपोळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून लाठीचार्ज प्रकरणी शिंदे-फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या
Jalna Maratha Protest: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या. दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

जालनातलं मराठा आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज आणि जाळपोळ... मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटले आहेत. मराठा संघटनेने उद्या बीड बंदचं आव्हान केलं आहे. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिले आहेत.

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; अनेक आंदोलक जखमी
जालन्यातल्या अंतरावली सराटीत मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू होतं. यावेळी हा प्रकार घडला.

'आमच्या पप्पांनी गणपती आणला…' रातोरात रीलस्टार झालेला चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?
Little Boy Video Viral : इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर रातोरात रीलस्टार झालेल्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का? आमच्या पप्पांनी गणपती आणला...हे गाण गाणाऱ्या क्यूट चिमुकला सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

कावड यात्रेत तलवार काढली आणि... शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कावड यात्रेत तलवार नाचवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मी मुख्यमंत्री झालो तर...संतोष बांगरांनी पोलिसांना आधीच दिले 'हे' आश्वासन
Santosh Bangar: संतोष बांगर यांनी श्रावण मासानिमित्त कळमनुरी येथून कावड यात्रा काढली होती. येथे त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या यात्रेदरम्यान संतोष बांगर यांनी एक विधान केले. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे.

एकीच्या बळाचा दुरुपयोग; संभाजीनगरच्या जेलमध्येच तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांकडून बेदम मारहाण
संभाजीनगरच्या हरसुल कारागृहात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांनी चोपून काढले आहे.

'पवारसाहेब तुम्हाला शोभत नाही, दादा कोंडकेसारखे डबल मिनिंग जोक...'; भुजबळांचा जोरदार हल्लाबोल!
Maharastra Politics : दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्ही केव्हापासून करायला लागला? तुम्हाला हे शोभत नाय, असं म्हणत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal on Sharad Pawar) शरद पवारांवर हल्लाबोल केला.

नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेले 21 जेसीबी गेले परत, कार्यकर्ते म्हणतात, 'मुख्यमंत्रीच...'
Nanded Uddhav Thackeray: नांदेड विमानतळावर आणण्यात आलेले 21 जे सी बी पोलीसांनी परत पाठवले. हिंगोली येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज नांदेड विमानतळावर येणार आहेत.

आईनेच केला घात! मुलगी साखरझोपेत असताना अंगावर पेट्रोल ओतून पेटवले, धक्कादायक कारण समोर
Sambhajinagar Crime: माझ्याच अंगावरील गोधडीला आग लागलेली दिसल्याने मी जोराने ओरडून गोधडी फेकून दिली. भावाच्या मदतीने घराच्या खालच्या मजल्यावर पळत गेले, असे पीडितेने सांगितले.

नांदेड: धावती ट्रेन पकडायला गेला अन् पाय गमावून बसला; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
Nanded News Today: धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न एका युवकाच्या चांगलाच अंगलट आला असून या युवकाला एका पाय गमवावा लागला आहे.

गर्भवती प्रेयसीचा गोळ्या देऊन गर्भपात, प्रकृती खालावताच BF फरार, जालन्यातील 'ते' कॅफे पुन्हा चर्चेत
Jalna Crime News: गर्भवती प्रेयसीचा परस्पर गोळ्या-औषधी देऊन केला गर्भपात केला. त्यानंतर प्रकृती बिघडलेल्या प्रेयसीला रुग्णालयातच सोडून प्रियकर फरार झाला आहे. प्रियकराविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.