नवरात्रीत अनवाणी चालण्याचे धार्मिक- वैज्ञानिक कारण काय?
नवरात्रीच्या दिवसांत तुम्हीपण अनवाणी चालता काय? त्याचे फायदे-तोटेही समजून घ्या.
यंदा दसऱ्याला रव्यापासून बनवा 'हा' नवीन गोड पदार्थ, झटपट होणारी Recipe
Dasara Special Recipe: दसऱ्याला खीर-पुरी किंवा श्रीखंड पुरी असा नेहमीचा बेत असतो. मात्र यंदाच्या दसऱ्याला तुम्ही एक हटके पदार्थ बनवू शकता. यंदाच्या दसऱ्याला रव्यापासून तुम्ही हटके असा गोड पदार्थ बसवू शकता. हा पदार्थ अगदी पटकन होणारा व चवीलाही खूप छान लागते.
PHOTO: यंदा दसऱ्याला दारासमोर काढा आपट्याचा पानांची सुबक रांगोळी, पाहा Easy Rangoli Designs
Dasara Rangoli Designs Photos: दसरा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसऱ्याला आपट्याच्या पानांचे पूजन करुन एकमेकांना सोनं देण्याची प्रथा आहे. तसंच, या दिवशी घरातील शस्त्रांचे पूजनही केले जाते.
PHOTO: रात्री झोप पूर्ण होऊनही सकाळी थकवा जाणवतो? कारण आणि उपाय एकदा वाचाच!
Morning Weakness: दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी 7-8 तास रात्रीची झोप होणे आवश्यक आहे. पण अनेकदा झोप पूर्ण होऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. पण असं का होतं? आणि यावर उपाय काय? हे जाणून घेण्यासाठी बातमी पूर्ण वाचा.
आजच्या 1 कोटी रुपयांची किंमत 2050 साली किती असेल? आकडा पाहून बसेल मोठा धक्का
1 crore Rupees Investment Values In 2050 Year: गुंतवणूक करताना अनेकदा भविष्यात पैशाचं मूल्य कमी होणार आहे असं सांगितलं जातं. त्यामुळेच जास्ती जास्त पैसा गुंतवल्यास त्याचा भविष्यात फायदा होईल असंही सांगितलं जातं. मात्र खरोखरच 2050 साली आजच्या 1 कोटींची किंमत किती असेल तुम्हाला माहितीये का? बरं ही पैशांची किंमत का आणि कशी कमी होतेय? पाहूयात...
ब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर
Breast Cancer Causes: ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे.
भाजलेल्या पेरूच्या चटणीपुढे भाजीही होईल फेल, जाणून घ्या सोपी रेसिपी आणि फायदे
Roasted Guava Chutney Recipe: ही पेरूची चटणी तुमच्या जेवणाची चव अजूनच वाढवेल. या चटणीची चव इतर चटण्यांपेक्षा वेगळी आहे.
घरच्या घरी बनवा हॉटेलपेक्षा भारी मोमोज... एकदम सोपी रेसिपी
Homemade momos:मोमोज आजकाल लहान ते मोठे सगळ्यांनाच आवडतात. आता तर याचे अजून वेगवेगळे प्रकारही तयार केले जात आहेत. शहरात विविध ठिकाणी तुम्हाला मोमोज विकणारे स्टॉल, गाड्या आणि दुकाने दिसतील. तुम्हालाही व्हेज मोमोज खायचे असतील आणि बाहेरचे खायचे नसतील तर काही हरकत नाही. तुम्ही घरीही सहज मोमोज बनवू शकता.
GK Quiz : खोटं बोलल्याने चेहऱ्याचा कोणता भाग होतो गरम?
अनेकदा आपण एखादी कृती करत असतो पण त्याचा परिणाम काय होईल? याचा कधीच विचार करत नाही. असाच एक प्रश्न आहे जो तुमची नॉलेज वाढवण्यास मदत करणार आहे.
नातवासाठी टीचरच्या भूमिकेत दिसल्या नीता अंबानी; थेट शाळेत मारली एन्ट्री
नीता अंबानी यांनी नातवासाठी शाळेत खास सरप्राईज भेट दिली. एवढंच नव्हे तर नीता अंबानी स्टोरी टेलर देखील झाल्या आहेत. नीता अंबानी यांचे पिंक कुर्त्यातील फोटो व्हायरल होत आहेत.
शिळ्या चपात्यांपासून बनवा चटपटीत मॅगी; Dietician ने सांगितली रेसिपी, पाहा Video
Weight Loss Maggi: वजन कमी करण्यासाठी मॅगी कधीच खाऊ नये, असं म्हणतात. पण एका डायटीशियनने एक पदार्थ सांगितला आहे. पाहूयात याची रेसिपी
मुलायम, चमकदार केसांसाठी घरच्या घरी करा केराटिन ट्रिटमेंट
Hair Care: रोजच्या धावपळीमुळे केस निर्जीव होतात. अशा परिस्थितीत केसांचे पोषण होणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही केराटिन ट्रिटमेंटचा वापर करू शकता. केराटिनमुळे केस मऊ, मजबूत आणि चमकदार होण्यास मदत होते. पण तुम्हाला माहिती आहे का? केराटिन ट्रिटमेंट तुम्ही घरच्याघरी ही करू शकता.
लाल मिरची खाताना करा विचार! आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक
Side Effects of Eating Too Much Red Chilli: जेवणात लाल मिरचीचा वापर केल्यानं आपल्या शरीराला अनेक पोषकतत्वं मिळतात, पण तुम्हाला माहित आहे का की जास्त प्रमाणात तिखट खाणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
Fruit Custard: उपवासासाठी कस्टर्ड पावडरशिवाय बनवा फ्रूट कस्टर्ड; जाणून घ्या सोपी रेसिपी
Shardiya Navratri 2024: जर तुम्ही नवरात्रीचे उपवास केले असतील तर तुम्ही फ्रूट कस्टर्ड बनवून खाऊ शकता. याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
Vastu Tips: 'या' दिशेला पाय करून झोपू नका, अन्यथा...
अनेक लोक दक्षिणेकडे तोंड करुन झोपतात. याचे अनेक वाईट परिणाम दिसून येत आहेत. या दिशेला पाय ठेवून झोपल्यास काय होते ते जाणून घ्या सविस्तर
₹7500000/ Kg... खरंच तुमच्या कापलेल्या नखांना एवढा भाव मिळतो का?
तुम्ही कापलेल्या नखांची किंमत 75 लाख रुपये प्रति किलो? व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय? जाणून घ्या सविस्तर
मुकेश अंबानींकडून हर्ष गोयंका शिकले यशाचे 3 मंत्र, X वर शेअर केला व्हिडीओ;तुमच्या खूप कामाचा!
Mukesh Ambani Motivational Video: 42 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी त्यांच्या आयुष्यातील 3 गोष्टी सांगत आहे.
Air hostess : 'अफेअर्स, दारु आणि...' फ्लाइटमध्ये पायलट आणि क्रू यांच्यात काय होतं? एअर होस्टेसने उघड केलं रहस्य
Air hostess : एका माजी एअर होस्टेसची मुलाखत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल असून तिने पायलट आणि क्रू यांच्यामधील संबंधांबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
Money Plant : 'ही' आहे मनी प्लांट लावण्याची योग्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या ठिकाणी दिशेला मनी प्लांट लावावा. जाणून घ्या सविस्तर
विमानात चढताना एअर होस्टेस प्रवाशांचं स्वागत का करतात? औपचारिकता नाही, तर यामागे आहे 'हे' कारण
जेव्हा आपण विमानातून प्रवास करतो तेव्हा सर्वप्रथम विमानात चढता क्षणीच एअर होस्टेस आपलं नमस्कार करुन स्वागत करतात. ही एक औपचारिकता नसून यामागे एक कारण आहे.