Cheating In Relationship: प्रेमाच्या, विश्वासाच्या नात्यात पुरुष का करतात विश्वासघात? 5 कारणं समोर, चौथं अगदी अनपेक्षित
Relationship : प्रेमाचं, विश्वासाचं किंवा अगदी लग्नाचं नातं असो.... अनेकदा या नात्यात अशी वादळं येतात की याच वादळांतून नातं पुढे जाताना अनेच गचके बसतात.
वजन कमी करण्यासाठी धावताय? पण 'या' चूका केल्यास सांधे होतील कमजोर
मॉर्निंग वॉक किंवा धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे. यामुळं फक्त वजनच कमी होत नाही तर शरीराही फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यास मदत मिळते. मात्र धावत असताना काही चुका केल्या तर त्याचा परिणाम गुडघ्यांवर होतो. त्यामुळं गंभीर नुकसान होऊ शकते .
Relationship : नवरा-बायकोचे असतात 9 प्रकार, तुमचा जोडीदार कसा?
नवरा बायकोचं नातं हे जगातील अनोखं नातं आहे. कितीही भांडलात तरी एकमेकांना हवंहवंस वाटणार असं हे नातं. या नात्याचे देखील प्रकार असतात. ते प्रकार कोणते पाहा आणि तुम्ही कशात येता? ते समजून घ्या.
रव्याचे लाडू फसतात, कधी कडक होतात; 'ही' घ्या परफेक्ट रेसिपी
Cooking Tips For Diwali Faral: दिवाळी फराळातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे रव्याचा लाडू. रव्याचा लाडू कधी कधी फसतात अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा
टाकाऊ म्हणून फेकून देता? पण हजारो रुपयांना विकला जातो पपईचा हा भाग, आरोग्यासाठीही फायदेशीर
Benefits Of Papaya Seeds In Maharashtra: पपई फळांत अनेक आरोग्यवर्धक गुण असतात. पण त्याच्या बियांमध्येही अनेक फायदे मिळतात.
Tomato Chutney Recipe: टोमॅटोची चटणी जेवणाची चव करेल दुप्पट, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
Tomato Chutney Recipe: भारतीय आहारात चटणीला फार महत्त्व आहे. तुम्हाला रेगुलर चटणी सोडून काही हटके चव हवी असेल तर आवर्जून टोमॅटोची चटणी बनवा.
Deep Sleep : शांत झोप लागत नाही? 'ही' 1 मिनिटाची जगप्रसिद्ध युक्ती वापरा, अंथरुणावर पडताक्षणी लागेल झोप
Deep Sleep Remedy : कितीही थकलो असो तरी, अनेक वेळा अंथरुणावर पडल्यानंतरही शांत झोप लागत नाही. काही वेळाने लागली तरी अचानक रात्री जाग येते. असं तुमच्यासोबतही होत असेल तर 'ही' 1 मिनिटाची जगप्रसिद्ध युक्ती वापरा, अंथरुणावर पडताक्षणी झोप लागेल.
Kitchen Tips: एक चमचा तांदुळ किचन सिंकमध्ये पसरवा आणि कमाल पाहा!
घराची साफसफाई करणे म्हणजे खूप वेळखाऊ आणि मेहनतीचे काम असते. म्हणूनच कधी कधी गृहिणी असे नवीन नवीन जुगाड शोधतात.
अंधारात बल्ब लावताच असंख्य किटक घोंगावतात? 'हे' उपाय करा, एका रात्रीत होतील गायब
बल्ब असो किंवा ट्युबलाईट, सहसा ग्रामीण भागामध्ये किंवा अगदी शहरातही लाईटवर किटक आणि चतुर दिसतात. त्यांना कसं पळवायचं?
Diwali Kitchen Tips: भरती-ओहोटीचा फराळाच्या तळणीवर खरंच परिणाम होतो का?
Kitchen Tips For Frying: दिवाळीचा फराळ करायचा म्हटलं की अगदी सगळ्यात पहिले गृहिणी कॅलेंडर पाहतात. फराळ करताना ओहोटी आणि भरतीच्या वेळा तपासून पाहिल्या जातात.
Gulab Jamun: दिवाळीत बनवा मऊ आणि चविष्ट गुलाब जामुन, जाणून घ्या सोपी Recipe
Diwali 2024: तुम्ही चविष्ट गुलाब जामुन घरीही बनवू शकता. घरी छान सॉफ्ट गुलाब जामुन बनवण्यासाठी आम्ही देत असलेली रेसिपी फॉलो करा.
Cleaning Hacks: एक चमचा मीठ करेल घाण साफ, दिवाळीच्या सफाईमध्ये होईल मदत
Diwali Cleaning Tips: दिवाळी सणात घराची साफसफाई केली जाते. या मोठ्या साफसफाईसाठी सोप्या टिप्स वापरून तुमचे काम हलके करा.
Skin Care: पहिल्यांदाच 'बिकिनी वॅक्स' करताय? नाजूक जागेवरील केस काढताना ही काळजी घेणं अतिशय गरजेचं
Pubic Hair Removal : जर तुम्ही पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स करणार असाल तर, कोणती कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घ्या. नाहीतर इन्फेक्शन होण्याची भीती असते.
कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' जबरदस्त फायदे
कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात? जाणून घ्या सविस्तर
दिवाळी स्पशेल : घरात चिलटं, मुंग्या, झुरळं आणि पालीमुळे हैराण! 'या' 10 उपायाने करा नायनाट
Diwali 2024 Cleaning Tips : अवघ्या दोन एका आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. पुढच्या सोमवार 28 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. 28 ऑक्टोबरला वसुबारस असणार आहे. अशात लक्ष्मीला आनंदी ठेवण्यासाठी घरात साफसफाई सुरु झालीय. घरात चिलटं, मुंग्या, झुरळं आणि पालीमुळे तुम्ही हैराण असाल तर हे 10 सोपे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील.
दिवाळीच्या अगोदरच घरी लावा हे झाड; लक्ष्मीचा राहील कायम वास
दिवाळी आधीच लावा घरी हे झाड, लक्ष्मीचा कृपाशिर्वाद कायम राहील
संकष्टी चतुर्थीला जन्मलेल्या मुलांसाठी गणरायाची युनिक, मॉडर्न अशी नावे
Baby Names on Ganesh : संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी अतिशय हटके नावं. हे नावं वाचताच होईल बाप्पाचं स्मरण.
दिवाळीच्या आधी तांबा पितळेच्या मूर्ती स्वच्छ करा; 'या' टिप्स वापरून लख्ख चमकतील
Idols Cleaning Before Diwali: दिवाळीसाठी साफसफाई करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
चकली तुटते, तेलात विरघळते; भाजणीचे पीठ बनवताना होतेय गल्लत, हे घ्या अचूक प्रमाण आणि पद्धत
Diwali 2024: दिवाळीच्या फराळांमधील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली. चवीलाही भन्नाट पण बनवण्यासाठीही तितकीच डोकेफोड करावी लागते.
नसांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल बाहेर काढतील हे 5 प्रकारचे हर्बल चहा; हृदयाचे आरोग्य सुधारेल
एलडीएल कोलेस्ट्रोल वाढणे ही एक वाढती समस्या आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. यामुळं स्ट्रोक, हार्ट अटॅकसारखी गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यासाठी या काही हर्बल टीचे सेवन करा.