PHOTO: यंदा दसऱ्याला दारासमोर काढा आपट्याचा पानांची सुबक रांगोळी, पाहा Easy Rangoli Designs

Dasara Rangoli Designs Photos: दसरा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसऱ्याला आपट्याच्या पानांचे पूजन करुन एकमेकांना सोनं देण्याची प्रथा आहे. तसंच, या दिवशी घरातील शस्त्रांचे पूजनही केले जाते. 

| Oct 08, 2024, 15:55 PM IST
1/7

Dasara 2024: यंदा दसऱ्याला दारासमोर काढा आपट्याचा पानांची सुबक रांगोळी, पाहा Easy Rangoli

Dasara 2024 Last Minute Rangoli Designs Beautiful and Unique Rangoli Patterns

Dasara 2024: दसरा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसऱ्याला आपट्याच्या पानांचे पूजन करुन एकमेकांना सोनं देण्याची प्रथा आहे. तसंच, या दिवशी घरातील शस्त्रांचे पूजनही केले जाते.  (सर्व फोटोः सोशल मीडियावरुन साभार)

2/7

Dasara 2024 Last Minute Rangoli Designs Beautiful and Unique Rangoli Patterns

या रांगोळीच्याच माध्यमातून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.

3/7

Dasara 2024 Last Minute Rangoli Designs Beautiful and Unique Rangoli Patterns

झेंडुची फुले आणि आपट्याची पाने अशी ही रांगोळी दसऱ्याचे महत्त्व सांगेल

4/7

Dasara 2024 Last Minute Rangoli Designs Beautiful and Unique Rangoli Patterns

ही सुंदर रांगोळी तुमच्या घराचे सौंदर्य वाढवेल

5/7

Dasara 2024 Last Minute Rangoli Designs Beautiful and Unique Rangoli Patterns

प्रभू श्रीरामांनी दशानन रावणाचा वध केला तेव्हा या दिवसाला दसरा असेही म्हणतात. सत्य आणि धर्माचा असत्य आणि अधर्मावर विजय म्हणूनही दसरा साजरा केला. तेव्हा तुम्ही दारासमोर श्रीरामांचे नाव असलेली रांगोळी काढू शकता. 

6/7

Dasara 2024 Last Minute Rangoli Designs Beautiful and Unique Rangoli Patterns

दसऱ्याला आपट्याच्या पानांना खूप महत्त्व आहे. यंदा दसऱ्याला ही रांगोळी काढून पाहाच

7/7

Dasara 2024 Last Minute Rangoli Designs Beautiful and Unique Rangoli Patterns

मधोमध सरस्वतीचे चिन्ह आणि फुलांची ही रांगोळी दारासमोर खूपच सुंदर दिसेल