Money Plant : 'ही' आहे मनी प्लांट लावण्याची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या ठिकाणी दिशेला मनी प्लांट लावावा. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Oct 05, 2024, 16:11 PM IST
1/6

मनी प्लांट

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट घरामध्ये लावणे शुभ मानले जाते. ज्या घरामध्ये मनी प्लांट आहे त्या घरात संपत्ती वाढते. 

2/6

सुख-समृद्धी

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटमुळे घरात सुख-समृद्धी राहते. नेहमीच सकारात्मक वातावरण असते आणि शांतता देखील असते. 

3/6

नुकसान

त्यामुळे वास्तुशास्त्रात सांगितल्या प्रमाणे घरामध्ये कधीही चुकीच्या दिशेने मनी प्लांट लावू नये. कारण मनी प्लांट घराच्या चुकीच्या दिशेला लावल्यास नुकसान होऊ शकते.

4/6

योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार घरातील मनी प्लांट हा ईशान्य दिशेला ठेवू नये. तर घराच्या उत्तर-पूर्व दिशेला मनी प्लांट ठेवल्यास तो शुभ मानला जातो. 

5/6

उत्तर-पूर्व

जर तुम्ही मनी प्लांट उत्तर-पूर्व दिशेला ठेवल्यास तुमच्या कुटुंबाच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होतो. 

6/6

दक्षिण-पूर्व

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट नेहमी घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.