लाल मिरची खाताना करा विचार! आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक
Side Effects of Eating Too Much Red Chilli: जेवणात लाल मिरचीचा वापर केल्यानं आपल्या शरीराला अनेक पोषकतत्वं मिळतात, पण तुम्हाला माहित आहे का की जास्त प्रमाणात तिखट खाणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
Eating Too Much Red Chilli Affect Your Health: आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये लाल मिरची किंवा तिखट हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याशिवाय अनेक पदार्थांना चव येत नाही. तिखटाचा वापर करून आपण अनेक भाज्या आणि वरण, आमटीचे प्रकार आपल्या रोजच्या जेवणात करत असतो.
1/9
लाल मिरचीला अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजांचा समृद्ध स्रोत मानलं जातं, पण त्याचं सेवन योग्य प्रमाणात होणं गरजेचं आहे. विशेषत: लाल मिरचीपासून तयार केलेली पावडर म्हणजे तिखट हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. चला जाणून घेऊया जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्यानं आपल्या शरीराला कोणते त्रास होऊ शकतात. हे आहेत जास्त तिखट खाण्याचे 8 तोटे
2/9
1. पोटाच्या संबंधीत समस्या
3/9
2. डोळ्यांच्या समस्या
4/9
3. अल्सर
5/9
4. वजन वाढणे
6/9
5. मानसिक आरोग्यावर परिणाम
9/9