Snacks Recipes: आता काहीच दिवसात पितृपक्ष संपेल आणि नवरात्रीचा सण सुरु होईल. यंदा ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर असा हा सण असेल. नऊ दिवस चालणाऱ्या या सणामध्ये देवीची मनोभावे पूजा केली जाते. या काळात अनेक भक्त उपवास करतात. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार काही लोक पहिला आणि शेवटचा दिवस उपवास करतात तर काही संपूर्ण ९ दिवस उपवास करतात. उपवासात नऊ दिवस फक्त फळं खाऊन उपवास केला जातो. परंतु उपवास करणाऱ्या व्यक्तीला आवश्यक असलेल्या शरीराच्या उर्जेसाठी आरोग्यासाठी पदार्थांचीही गरज असते. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय फराळी भेळेची रेसिपी. चला टेस्टी आणि हेल्दी फराळी भेळ कशी बनवायची हे जाणून घेऊयात.
काय साहित्य आवश्यक आहे?
जाणून घ्या कृती