पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला. बी. ई. (ऑनर्स), एम.एस. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए) मधून त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यांचे वडील दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात पंडीत जवाहरलाल नेहरूंचे सहकारी होते तर आई प्रेमलाकाकी चव्हाण या माजी खासदार होत्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधून १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली. २ वेळा ते राज्यसभेचे सदस्य देखील होते. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. काँग्रेसचे ते १९७३ पासून सदस्य आहेत. १९९१ मे १९९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समितीचे सदस्य होते. १९९१-९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समितीचे सदस्य होते १९९४-९६ दरम्यान ते वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समितीचे सदस्य होते. १९९५-९६ दरम्यान सार्वजनिक उपक्रम समितीचे ते सदस्य होते. १९९६-९७ दरम्यान ते ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य होते.

एप्रिल २००२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. एप्रिल २००८ मध्ये त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. त्यांना कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार), राज्यमंत्रीपद देण्यात आलं. २००४-२००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत ते पंतप्रधान, कार्यालयाचे राज्यमंत्री होते. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी देखील होते. महाराष्ट्राचे ते २६ वे मुख्यमंत्री होते. ११ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता.

आणखी बातम्या

महाराष्ट्रातला डाटाही खासगी संस्थेकडे लीक

महाराष्ट्रातला डाटाही खासगी संस्थेकडे लीक

 अमेरिकेत केंब्रिज अॅनालिटिक्सचं फेसबुक डाटाचोरी प्रकरण गाजत असताना, महाराष्ट्रातला डाटाही खासगी संस्थेकडे लीक होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. राज्य सरकारनं २०१६ साली महाराष्ट्र महामित्र नावाचं

Mar 27, 2018, 19:39 PM IST

महाराष्ट्रातही डेटा चोरी झाल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 17:49 PM IST

अकोला | राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रश्न नाही- अशोक चव्हाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 09:54 AM IST
पृथ्वीराज चव्हाण - एकनाथ खडसे यांचा सोबत विमान प्रवास

पृथ्वीराज चव्हाण - एकनाथ खडसे यांचा सोबत विमान प्रवास

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांची औरंगाबाद विमानतळावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. 

Jan 31, 2018, 21:10 PM IST

मुंबई | शिवसेनेसोबत आघाडी शक्यच नाही - अशोक चव्हाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 20:52 PM IST
शिवसेनेसोबत काँग्रेसची आघाडी नाही - अशोक चव्हाण

शिवसेनेसोबत काँग्रेसची आघाडी नाही - अशोक चव्हाण

  शिवसेनेसोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडी होऊ शकत नसल्याची भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. 

Jan 30, 2018, 18:29 PM IST
शिवसेनेला काँग्रेससोबत घेण्याचे पृथ्वीराज चव्हाण यांचे संकेत

शिवसेनेला काँग्रेससोबत घेण्याचे पृथ्वीराज चव्हाण यांचे संकेत

 भाजपचा पराभव करण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसोबत यायचे असल्यास हायकमांडशी चर्चा करावी लागेल, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झालेय. 

Jan 30, 2018, 18:12 PM IST

रायगड | बाबा रामदेव सरकारचे जावई आहेत का - पृथ्वीराज चव्हाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 20:21 PM IST

पुणे | 'भारताची प्रतिभा' जीवन गौरवग्रंथ प्रकाशन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 13:54 PM IST

कर्जमाफी योजनेतही आयटी घोटाळा - राजू शेट्टी

//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 02, 2017, 12:54 PM IST
'भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतं'

'भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतं'

भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतंय. भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक आता थांबवावी, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Oct 18, 2017, 21:04 PM IST