अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

अशोक चव्हाणकाँग्रेस

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री झाले होते. ८ डिसेंबर २००८ ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडली. सध्या ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण असं एक समीकरण तयार झालं आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका साऱ्याच ठिकाणी अशोक चव्हाणांनी वर्चस्व निर्माण केलं. पुढे आदर्श घोटाळ्यात अडकल्याने अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाची संधी अशोक चव्हाण शोधत होते.

नांदेडचा गड कायम राखणे हे अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि खासदार झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरतील का याबाबत शंका आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेसाठी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळू शकते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी किंवा २ कन्यांपैकी एकीचं राजकारणात लॉन्चिंग केलं जाऊ शकतं.

आणखी बातम्या

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार....पक्षप्रवेशावेळीच अशोक चव्हाण गडबडले

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार....पक्षप्रवेशावेळीच अशोक चव्हाण गडबडले

Ashok Chavan With Bjp:  विकासाच्या धारेत मला योग्य संधी द्या, बाकी मला कोणतीही अपेक्षा नाही, असे अशोक चव्हाणांनी सांगितल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

Feb 13, 2024, 13:43 PM IST
'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

Maharashtra Politics : काँग्रेस पक्षीय सदस्यात्व्चा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला

Feb 13, 2024, 13:35 PM IST
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाले, 'राजकारण हे एक..'

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाले, 'राजकारण हे एक..'

Ashok Chavan join BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय असे अशोक चव्हाण यांनी

Feb 13, 2024, 13:23 PM IST
Ashok Chavan Confirms BJP Pravesh Today

Ashok Chavan | मी भाजपमध्ये प्रवेश करतोय! अशोक चव्हाण यांचे विधान

Ashok Chavan | मी भाजपमध्ये प्रवेश करतोय! अशोक चव्हाण यांचे विधान

Feb 13, 2024, 12:15 PM IST
'माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय'; BJP प्रवेशावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

'माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय'; BJP प्रवेशावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

Ashok Chavan : काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Feb 13, 2024, 11:38 AM IST
अशोक चव्हाणांना BJP मध्ये घेऊन शहिदांचा अपमान धुवून काढला का? राऊतांचा सवाल

अशोक चव्हाणांना BJP मध्ये घेऊन शहिदांचा अपमान धुवून काढला का? राऊतांचा सवाल

Ashok Chavan Resign : माजी मुख्ममंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मात्र अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन शहिदांचा अपमान धुवून काढला का असा सवाल खासदार 

Feb 13, 2024, 10:22 AM IST
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडचे निर्देश; 'या' व्यक्तीवर पक्षाला शाश्वती नाही

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडचे निर्देश; 'या' व्यक्तीवर पक्षाला शाश्वती नाही

Ashok Chavan Resignation : काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग; अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आता महत्त्वाची बैठक होणार आणि मग.... 

Feb 13, 2024, 08:36 AM IST
48 तासांत भूमिका स्पष्ट करतो म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांचा आजच होणार भाजप प्रवेश

48 तासांत भूमिका स्पष्ट करतो म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांचा आजच होणार भाजप प्रवेश

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Feb 13, 2024, 08:35 AM IST
Major Setback To Congress As Top Leder Ashok Chavan Quits Report

VIDEO | अशोक चव्हाणांनी सोडला कॉंग्रेसचा 'हात'!

Major Setback To Congress As Top Leder Ashok Chavan Quits Report

Feb 12, 2024, 22:00 PM IST
Union Minister Ramdas Athwale On Ashok Chavan Quits Congress

VIDEO | आठवलेंनी केलं चव्हाणांचं अभिनंदन

Union Minister Ramdas Athwale On Ashok Chavan Quits Congress

Feb 12, 2024, 20:05 PM IST
भाजपने ब्लॅकमेलिंग केलं; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांचा अत्यंत गंभीर आरोप

भाजपने ब्लॅकमेलिंग केलं; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांचा अत्यंत गंभीर आरोप

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. 

Feb 12, 2024, 19:35 PM IST