अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

अशोक चव्हाणकाँग्रेस

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री झाले होते. ८ डिसेंबर २००८ ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडली. सध्या ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण असं एक समीकरण तयार झालं आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका साऱ्याच ठिकाणी अशोक चव्हाणांनी वर्चस्व निर्माण केलं. पुढे आदर्श घोटाळ्यात अडकल्याने अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाची संधी अशोक चव्हाण शोधत होते.

नांदेडचा गड कायम राखणे हे अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि खासदार झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरतील का याबाबत शंका आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेसाठी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळू शकते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी किंवा २ कन्यांपैकी एकीचं राजकारणात लॉन्चिंग केलं जाऊ शकतं.

आणखी बातम्या

BJP Ashok Chavan Revert Rahul Gandhi Controversial Remarks

Political News | राजीनाम्याआधी सोनियांना भेटलो नाही- अशोक चव्हाण

Political News BJP Ashok Chavan Revert Rahul Gandhi Controversial Remarks

Mar 18, 2024, 13:25 PM IST
'सोनिया गांधींकडे जाऊन रडले'; राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

'सोनिया गांधींकडे जाऊन रडले'; राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

Ashok Chavan On Rahul Gandhi : मुंबईतल्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाव न घेता नुकतेच भाजपमध्ये गेलेले खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण

Mar 18, 2024, 12:20 PM IST
'महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता आईसमोर ढसाढसा रडला',  राहुल गांधींचा भर सभेत खुलासा

'महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता आईसमोर ढसाढसा रडला', राहुल गांधींचा भर सभेत खुलासा

"मी अनेकदा सत्तेत होतो. त्यामुळे मला ही सर्व व्यवस्था माहिती आहे. त्यामुळेच मोदी मला घाबरतात. पण माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही", असे राहुल गांधी म्हणाले. 

Mar 17, 2024, 22:07 PM IST
Photos: काँग्रेसच्या माजी नेत्यानेच घडवून आणला अशोक चव्हाणांचा 'भाजप' प्रवेश

Photos: काँग्रेसच्या माजी नेत्यानेच घडवून आणला अशोक चव्हाणांचा 'भाजप' प्रवेश

Maharashtra Politics: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा हात सोडून अशोक चव्हाण यांनी भाजपला साथ दिली आहे. मात्र या

Feb 19, 2024, 16:18 PM IST
भाजप प्रवेशावर नांदेडच्या मुस्लिम, शिख समर्थकांचं मत काय? अशोकराव चव्हाण म्हणतात, ‘नांदेड माझा मतदार संघ नाही!’

भाजप प्रवेशावर नांदेडच्या मुस्लिम, शिख समर्थकांचं मत काय? अशोकराव चव्हाण म्हणतात, ‘नांदेड माझा मतदार संघ नाही!’

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करताच राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून अशोक चव्हाण हे दिल्लीत जाणार आहेत. मात्र त्यांच्या नांदेड जिल्ह्यात

Feb 16, 2024, 12:20 PM IST
4 कोट्यधीश, 2 अब्जाधीश; एकाची संपत्ती तर तब्बल 450 कोटी! पाहा, राज्यसभेच्या सर्व उमेदवारांची नेटवर्थ

4 कोट्यधीश, 2 अब्जाधीश; एकाची संपत्ती तर तब्बल 450 कोटी! पाहा, राज्यसभेच्या सर्व उमेदवारांची नेटवर्थ

Rajya Sabha Election 2024 Candidate Networth: राज्यसभेच्या सहा जागांसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. यावेळी उमेदवारांनी आपली संपत्तीदेखील जाहीर केली आहे.   

Feb 16, 2024, 12:07 PM IST
नारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांसह भाजपकडून 'या' तीन नेत्यांची उमेदवारी जाहीर

नारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांसह भाजपकडून 'या' तीन नेत्यांची उमेदवारी जाहीर

Rajya sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण यांना वेलकम गिफ्ट भाजपने दिलंय. 

Feb 14, 2024, 14:25 PM IST
Special Report Chavan BJP New Inning

Special Report | अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एंट्री! महाराष्ट्रात राजकीय गणितं बदलणार

Special Report | अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एंट्री! महाराष्ट्रात राजकीय गणितं बदलणार

Feb 14, 2024, 11:10 AM IST