मुंबई : हुवाई कंपनीच्या हॉनरचे दोन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. हॉनर 7X आणि हॉनर V10 हे दोन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारामध्ये मिळणार आहेत. हॉनर 7X या स्मार्टफोनची किंमत १२,९९९ रुपये एवढी आहे. ७ डिसेंबरपासून हा फोन भारतात उपलब्ध होईल. तर हॉनर V10 हा स्मार्टफोन भारतात ८ जानेवारीपासून मिळेल.
ड्युअल कॅमेरा
अॅण्ड्रॉईड 7.0 नोगट
हुवाईची कस्टम EMUI स्किन
मेटल डिझाईन
18:9 डिस्प्ले
5.9 इंच स्क्रीन
16 मेगापिक्सलचा रियर सेन्सर कॅमरा, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर कॅमरा
8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
4GB रॅम, 3340mAh बॅटरी
७ डिसेंबरला अॅमेझॉनच्या साईटवर दुपारी १२ पासून मिळणार
4GB रॅम 32 GB इंटरनल मेमरी- किंमत १२,९९९
4 GB रॅम, 64GB इंटरनल मेमरी- किंमत १५,९९९
मायक्रो एसडी कार्डनं वाढवता येणार मेमरी
ब्लू, गोल्ड आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध
5.99 इंच फूल एचडी डिस्प्ले
ड्युअल कॅमेरा
नेव्ही ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध
८ जानेवारीपासून भारतात मिळणार
6GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी- किंमत ३८ हजार रुपये
256GB पर्यंत एसडी कार्ड वापरून मेमरी वाढवता येणार
अॅण्ड्रॉईड 8.0 ओरिओ
20 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा
13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
ड्युअल सिम कनेक्टिव्हिटी, हायब्रिड सिम स्लॉट
3750 mAh बॅटरी