2018 यामाहा YZF-R1लॉन्च

2018 यामाहा YZF-R1 ही बाईक भारतामध्ये लॉन्च झाली आहे. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 5, 2017, 09:41 PM IST
2018 यामाहा YZF-R1लॉन्च  title=

मुंबई : 2018 यामाहा YZF-R1 ही बाईक भारतामध्ये लॉन्च झाली आहे. दिल्लीच्या एक्स शोरुममध्ये या बाईकची किंमत २०.७३ लाख एवढी आहे. यामाहाच्या मागच्या व्हर्जनप्रमाणेच ही बाईकही दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. या बाईकचे टेक ब्लॅक आणि यामाहा ब्लू असे दोन रंग असणार आहेत.

काय आहेत 2018 यामाहा YZF-R1चे फिचर्स

एलईडी डीआरएल्स

हेडलॅम्प

998 सीसी क्रॉस प्लेन

चार सिलेंडर

फोर व्हेल्ह इंजिन

197 bhp

मॅग्नेशियम रियर फ्रेम

मॅग्नेशियम व्हील्स

क्विक शिफ्ट सिस्टीम

क्लचशिवाय गियर बदलता येणार

१९९ किलो वजन