Shreyas deshpande

-

धवनचं धडाकेबाज अर्धशतक, पहिल्या टी-20मध्ये भारताची दणदणीत सुरुवात

धवनचं धडाकेबाज अर्धशतक, पहिल्या टी-20मध्ये भारताची दणदणीत सुरुवात

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं दणदणीत सुरुवात केली आहे. भारतानं २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावून २०३ रन्सचा डोंगर उभारला आहे.

किती वर्ष क्रिकेट खेळणार? विराटनं दिलं उत्तर

किती वर्ष क्रिकेट खेळणार? विराटनं दिलं उत्तर

सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे. शेवटच्या वनडेमध्ये कोहलीनं ९६ बॉल्समध्ये नाबाद १२९ रन्स करुन भारताचा विजय निश्चित केला.

पहिली टी-20 : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, भारतीय टीममध्ये बदल

पहिली टी-20 : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, भारतीय टीममध्ये बदल

जोहान्सबर्ग : भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला आहे.

न्यूझीलंडच्या कॉलीन मुन्रोनं मोडला युवराजचा विक्रम

न्यूझीलंडच्या कॉलीन मुन्रोनं मोडला युवराजचा विक्रम

हॅमिल्टन : न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20मध्ये इंग्लंडनं न्यूझीलंडला २ रन्सनी हरवलं आहे.

पहिल्या टी-20 मध्ये या खेळाडूंना संधी मिळणार?

पहिल्या टी-20 मध्ये या खेळाडूंना संधी मिळणार?

जोहान्सबर्ग : टेस्ट आणि वनडे सीरिज संपल्यावर आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे.

'दक्षिण आफ्रिकेत आल्यावर कोहलीची टीम दिशाहीन झाली'

'दक्षिण आफ्रिकेत आल्यावर कोहलीची टीम दिशाहीन झाली'

पोर्ट एलिजाबेथ : दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर शॉन पोलॉकनं भारतीय टीमच्या दृष्टीकोनावर टीका केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचं स्लेजिंग, कोहलीचं जशास तसं प्रत्युत्तर

दक्षिण आफ्रिकेचं स्लेजिंग, कोहलीचं जशास तसं प्रत्युत्तर

पोर्ट एलिजाबेथ : पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं.

१५ वर्ष जुनी गाडी आहे? ही बातमी तुमचं टेंशन वाढवेल

१५ वर्ष जुनी गाडी आहे? ही बातमी तुमचं टेंशन वाढवेल

नवी दिल्ली : १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात किंवा निकाली काढण्यासाठी सरकार योजना आणणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

'चहल-कुलदीपनं धोनीचे पाय धरावेत'

'चहल-कुलदीपनं धोनीचे पाय धरावेत'

मुंबई : पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं.

जॅक कॅलिसचा सल्ला, ऐकून भडकतील विराटचे चाहते

जॅक कॅलिसचा सल्ला, ऐकून भडकतील विराटचे चाहते

मुंबई : पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं.