shailesh musale

Senior Sub Editor @zee24taas

सचिनने विराट कोहलीला दिलं हे आव्हान

सचिनने विराट कोहलीला दिलं हे आव्हान

मुंबई : क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरच्या नावावर आज अनेक रेकॉर्ड्स आहेत. सचिनच्या रेकॉर्डजवळ भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली देखील पोहोचत आहे.

खुलासा! पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आवाज

खुलासा! पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आवाज

मुंबई : 'सचिन-सचिन'चा आवाज जगभरात क्रिकेट प्रेमींनी अनुभवला आहे. पण दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरनेच याचा खुलासा केला आहे.

भारताचं जोरदार उत्तर, 4 पाकिस्तानी सैनिक ठार

भारताचं जोरदार उत्तर, 4 पाकिस्तानी सैनिक ठार

श्रीनगर : पाकिस्तानकडून पूंछच्या कृष्णा घाटी आणि मेंढरमध्ये फायरिंग करण्यात आली. भारताने ही याला जोरदार प्रत्त्यूतर दिलं आहे.

शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

कोल्हापूर : साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आल्यानं त्यावर तोडगा काढण्यासाठी आता शरद पवारांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय.

नाणार प्रकल्पावरुन शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?

नाणार प्रकल्पावरुन शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?

रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या नाणार दौ-यावर येत असून, जाहीर सभेत तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

यशवंत सिन्हा यांचा अखेर भाजपला रामराम

यशवंत सिन्हा यांचा अखेर भाजपला रामराम

पटना : भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. सरकारवर नाराज असलेले असंतुष्ट नेते आज पटनामध्ये एकाच ठिकाणी जमले आहेत. या कार्यक्रमाचं आयोजन यशवंत सिन्हा यांनी केलं आहे.

यंदाच्या सीजनमध्ये आतापर्यंत या बॉलरने मारलेत सर्वाधिक सिक्स

यंदाच्या सीजनमध्ये आतापर्यंत या बॉलरने मारलेत सर्वाधिक सिक्स

मुंबई : लीगच्या ११ व्या सीजनमध्ये आतापर्यंत १७ सामने झाले आहेत. आतापर्यंत या १७ सामन्यांमध्ये २४५ सिक्स आणि ४८७ फोर लागले आहेत.

स्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज

स्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज

मुंबई : शनिवार 21 एप्रिल 2018 ला एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी नोटिफिकेशन काढलं.

शरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान!

शरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान!

मुंबई : शरीरातील एखादा भाग जर दुखत असेल आणि त्या ठिकाणी जर निळा डाग पडायला सरुवात झाली तर सावधान व्हा.

अमेरिकेत पोलिसांच्या फायरिंगमध्ये मुळच्या भारतीय युवकाचा मृत्यू

अमेरिकेत पोलिसांच्या फायरिंगमध्ये मुळच्या भारतीय युवकाचा मृत्यू

नवी दिल्ली : अमेरिकेतील कॅलिफॉर्निया पोलिसांनी पिस्तूल बाळगलं म्हणून मुळचा भारतीय असलेल्या युवकाला ठार केलं आहे. या युवकाने आधी पोलिसांवर फायर केलं.