दक्षता ठसाळे-घोसाळकर

सुखी संसारात माहेरच्या व्यक्तीची लुडबुड ठरेल क्लेशाच कारण, अशी हाताळा परिस्थिती

सुखी संसारात माहेरच्या व्यक्तीची लुडबुड ठरेल क्लेशाच कारण, अशी हाताळा परिस्थिती

लग्नानंतर अनेक नाती निर्माण होतात. अशावेळी मुलीला माहेर आणि सासर यांच्यामध्ये समतोल राखणं गरजेचं असतं. लग्नानंतर अनेक नाती एकत्र येतात, तर अनेक नाती मागेही राहतात.

केवळ पत्नी नव्हे, पतीसुद्धा होतो 'गर्भवती!' Sympathetic Pregnancy म्हणजे नेमकं काय?

केवळ पत्नी नव्हे, पतीसुद्धा होतो 'गर्भवती!' Sympathetic Pregnancy म्हणजे नेमकं काय?

अलीकडच्या काळात, पुरुषांमध्ये मातृत्वाची लक्षणे दिसून येत असल्याच्या बातम्यांमध्ये वाढ झाली आहे.

हाताला 13 बोटे आणि पायाला 12 बोटे असलेल्या बाळाचा जन्म, कुटुंबिय म्हणतात, 'देवीचा आशिर्वाद'

हाताला 13 बोटे आणि पायाला 12 बोटे असलेल्या बाळाचा जन्म, कुटुंबिय म्हणतात, 'देवीचा आशिर्वाद'

हाता-पायाला एकूण 25 बोटे असलेल्या बालकाचा जन्म झाला आहे. या मुलाच्या जन्मानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते आणि लोकांना याबद्दल जाणून आश्चर्यही वाटत आहे.

Bodhgaya Places : बोधगयाचा बजेटमध्ये का झाला उल्लेख? अशा पद्धतीने तेथे पोहोचाल

Bodhgaya Places : बोधगयाचा बजेटमध्ये का झाला उल्लेख? अशा पद्धतीने तेथे पोहोचाल

'बोधगया' हे भारतातील बिहार येथे स्थित एक प्रमुख बौद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान गौतम बुद्धांचे ज्ञानस्थान मानले जाते.

श्रावणात उपवासामुळे थकवा येऊ नये; म्हणून असा असावा Fasting Diet

श्रावणात उपवासामुळे थकवा येऊ नये; म्हणून असा असावा Fasting Diet

श्रावण महिना हा भगवान शिवाचा महिना मानला जातो. सोमवार 5 ऑगस्टपासून हा महिना सुरू झाला असून गणेशोत्सवापर्यंत हा सुरु राहणार आहे.  बरेच लोक या महिन्यात शनिवारी, सोमवारी उपवास करतात.

श्रावणात जन्मलेल्या मुलांसाठी शुभ आणि सुंदर नावे, अगदी साजेस असं नाव

श्रावणात जन्मलेल्या मुलांसाठी शुभ आणि सुंदर नावे, अगदी साजेस असं नाव

पावसाळा सुरु झाला की, ओढ लागते ती श्रावण महिन्याची. 5 ऑगस्टपासून श्रावणाला सुरुवात होत आहे.

निपाह व्हायरसमुळे 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, लक्षणे आणि उपाय समजून घ्या

निपाह व्हायरसमुळे 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, लक्षणे आणि उपाय समजून घ्या

केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात एका 14 वर्षांच्या मुलाचा विषाणूमुळे मृत्यू झाला.

चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय, पत्नीपासून लपवाव्यात 'या' गोष्टी, नाहीतर पतीला मोजावी लागेल मोठी किंमत

चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय, पत्नीपासून लपवाव्यात 'या' गोष्टी, नाहीतर पतीला मोजावी लागेल मोठी किंमत

जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे? याबाबत आचार्य चाणक्य नीतिमध्ये मार्गदर्शन केलंय. चाणक्य नीतिमध्ये सुखी जीवनाचे टिप्स सांगितले आहे.

Parenting : मुलं अजून तुमच्यासोबतच झोपतात? एकटे झोपण्याचा आणि Mirror Neurons चा काय संबंध?

Parenting : मुलं अजून तुमच्यासोबतच झोपतात? एकटे झोपण्याचा आणि Mirror Neurons चा काय संबंध?

Should children Till 7 Years Age Sleep With Parents : भारतात सामान्यपणे मुलं जन्माला आल्यापासून ते मोठं होईपर्यंत पालकांसोबतच झोपतं.

Double Dating म्हणजे काय? नात्यावर काय होतो परिणाम, नुकसान जाणून घ्या?

Double Dating म्हणजे काय? नात्यावर काय होतो परिणाम, नुकसान जाणून घ्या?

डबल डेटिंग हा शब्द मजेशीर वाटत असला तरी प्रत्यक्षात तो तितकासा नाही. आपण याला प्रेम म्हणू शकता का? तर हा एक फक्त एक खेळ आहे. डबल डेटिंगमध्ये, लोक एकाच वेळी दोन वेगवेगळ्या लोकांना डेट करत असतात.