दक्षता ठसाळे-घोसाळकर

गोविंदाची पुन्हा एकदा तब्बेत बिघडली; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान छातीत दुखायला लागलं; 47 दिवसांनी पुन्हा एकदा...

गोविंदाची पुन्हा एकदा तब्बेत बिघडली; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान छातीत दुखायला लागलं; 47 दिवसांनी पुन्हा एकदा...

Govinda Not Well : गोविंदाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत अचानक बिघडली. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारासाठी तो जळगावला गेला होता.

Horoscope : मेष, मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना मिळणार मोठी संधी, रखडलेली कामे होतील

Horoscope : मेष, मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना मिळणार मोठी संधी, रखडलेली कामे होतील

Todays Horoscope : ग्रह, नक्षत्रांचा प्रत्येक राशीवर परिणाम होत असतो. राशीनुसार प्रत्येक व्यक्तीमत्त्वावर त्याचा परिणाम होत असतो.

Sleep Astrology : शास्त्रानुसार झोपण्याची योग्य पद्धत, अनेक समस्यांपासून राहाल दूर

Sleep Astrology : शास्त्रानुसार झोपण्याची योग्य पद्धत, अनेक समस्यांपासून राहाल दूर

एखाद्या व्यक्तीचे आरोग्य हे कोणत्या प्रकारची दैनंदिन दिनचर्या पाळते यावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत झोपणे हा देखील दैनंदिन दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे.

हिवाळ्यात खा 'हा' पदार्थ, थंडी कुठच्या कुठे पळून जाईल, स्वेटर घालायची गरज नाही

हिवाळ्यात खा 'हा' पदार्थ, थंडी कुठच्या कुठे पळून जाईल, स्वेटर घालायची गरज नाही

लहान-मोठे, लज्जतदार आणि सुक्या मेव्यांचा आस्वाद तर तुम्ही नक्कीच घेतला असेल, पण आज आपण मनुक्याच्या जबदरस्त फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

28 वर्षांपूर्वीचा सिनेमा ज्यामध्ये इमोशन्सचा ओवरडोस, तरी देखील केली छप्परफाड कमाई, बजेटपेक्षा 13 पटीने कमावलं

28 वर्षांपूर्वीचा सिनेमा ज्यामध्ये इमोशन्सचा ओवरडोस, तरी देखील केली छप्परफाड कमाई, बजेटपेक्षा 13 पटीने कमावलं

28 वर्षांपूर्वी चित्रपटगृहात एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो पाहून लोकांचे अश्रू अनावर झाले होते. या चित्रपटात अनेक भावना पाहायला मिळाल्या.

मुलींची अतिशय सोपी नावे; कुणालाही नाव घेणं सहज शक्य

मुलींची अतिशय सोपी नावे; कुणालाही नाव घेणं सहज शक्य

मुलींसाठी पालक नावे निवडताना खूप विचार करतात. मुलींना अतिशय सोपी युनिक नावे देण्याकडे पालकांचा कल असतो.

पालकांनी मुलांच्या कोणत्या वयापर्यंत करावी रुम शेअर? त्याचा परिणाम काय होतो?

पालकांनी मुलांच्या कोणत्या वयापर्यंत करावी रुम शेअर? त्याचा परिणाम काय होतो?

भारतीयांसह अनेक संस्कृतींमध्ये पालक आपल्या मुलांसोबत झोपतात. हे करणे या लोकांसाठी सामान्य आहे कारण हा त्यांच्या पालकत्त्वाचा आणि संस्कृतीचा भाग आहे.

नर्सने माचिस लावताच भडकली आग, झाशी अग्नितांडवाचं खरं कारण आलं समोर; 4 वर्षांपूर्वी एक्सपायर झालेला सिलेंडर

नर्सने माचिस लावताच भडकली आग, झाशी अग्नितांडवाचं खरं कारण आलं समोर; 4 वर्षांपूर्वी एक्सपायर झालेला सिलेंडर

उत्तर प्रदेशच्या झाशी येथील मेडिकल कॉलेजमधील चाइल्ड वॉर्डमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 10 वाजता अचानक आग लागल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. या दरम्यान 16 मुले गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.

गायकाच्या मुलाचा जन्मतःच मृत्यू; 'एवढ्याशा चिमुकल्याचा एवढा भार...' म्हणत व्यक्त केली भावना, पत्नीला सांभाळणं...

गायकाच्या मुलाचा जन्मतःच मृत्यू; 'एवढ्याशा चिमुकल्याचा एवढा भार...' म्हणत व्यक्त केली भावना, पत्नीला सांभाळणं...

पंजाबी गायक बी प्राक सध्या बॉलिवूडमध्ये खूप चर्चेत आहे. बॅक टू बॅक हिट गाण्यांमुळे गायकचा फॅन फॉलोईंगमध्ये झपाट्याने वाढ झाली आगे.

Horoscope : मेष, मिथुन आणि मकर राशीसाठी आजचा दिवस लाभदायक आणि रोमँटिक, जाणून घ्या आजचं भविष्य

Horoscope : मेष, मिथुन आणि मकर राशीसाठी आजचा दिवस लाभदायक आणि रोमँटिक, जाणून घ्या आजचं भविष्य

आज, गुरुवार, 14 नोव्हेंबर, चंद्र दिवसरात्र मंगळ राशीत अश्विनी नक्षत्रातून भ्रमण करेल.