दक्षता ठसाळे-घोसाळकर

'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय - करण जोहर

'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय - करण जोहर

फिल्ममेकर आणि निर्माता करण जोहर हा भारतीय सिनेसृष्टीतील यशस्वी सेलिब्रिटीपैकी एक आहे. पण याचा अर्थ असा नाही की, त्याने कधी जीवनात अपयश किंवा असुरक्षिततेचा सामना केला नसेल. 

Baby Girl Names : ट्रेंडी मॉडर्न आणि युनिक अशी 10 नावे, घराकरता ठरेल Good Luck

Baby Girl Names : ट्रेंडी मॉडर्न आणि युनिक अशी 10 नावे, घराकरता ठरेल Good Luck

आपल्या मुलीसाठी योग्य नाव निवडणे हा पालकांसाठी एक महत्त्वाचा आणि आवश्यक निर्णय आहे.

मुलांना रात्री झोपताना घाम का येतो? उपाय आणि कारणे समजून घ्या

मुलांना रात्री झोपताना घाम का येतो? उपाय आणि कारणे समजून घ्या

रात्री घाम येण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये उष्ण हवामानात झोपणे आणि जास्त कपडे घालणे, तसेच चिंता आणि कर्करोगासारखी गंभीर कारणे यांचा समावेश होतो.

संध्याकाळी 4 ते 6 हीच वेळ वजन वाढीला कारणीभूत, 'या' वेळेत काय खाता हे महत्त्वाचं

संध्याकाळी 4 ते 6 हीच वेळ वजन वाढीला कारणीभूत, 'या' वेळेत काय खाता हे महत्त्वाचं

हल्ली प्रत्येकजणच अनेक शारीरिक समस्यांमधून जात असते. अशावेळी डाएटची काळजी घेणे हा त्यांच्या एक दिनक्रमाचा भाग होत आहे. असं असताना दिवसभरात आपण काय खातो.

'पॉझिटिव्ह राहण्याचा अर्थ असा नाही की, ...' मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरची पोस्ट

'पॉझिटिव्ह राहण्याचा अर्थ असा नाही की, ...' मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरची पोस्ट

सध्या हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक त्यांच्या लग्नाच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहेत.

Miscarriage नंतर किती दिवसांनी पुन्हा प्रयत्न करावेत? 'या' गोष्टींची घ्या काळजी

Miscarriage नंतर किती दिवसांनी पुन्हा प्रयत्न करावेत? 'या' गोष्टींची घ्या काळजी

कोणत्याही जोडप्यासाठी गर्भपात हा खूप वेदनादायक अनुभव असतो. विशेषतः स्त्रीसाठी, हे शारीरिक आणि भावनिक दोन्ही वेदनादायक आहे.

थोडी मेहनत म्हटलं की मुलं प्रयत्नच करत नाहीत? पालकांनी कराव्यात 'या' 5 गोष्टी

थोडी मेहनत म्हटलं की मुलं प्रयत्नच करत नाहीत? पालकांनी कराव्यात 'या' 5 गोष्टी

जर तुमचं मुलं कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायला टाळाटाळ करतं. अशावेळी पालकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता हे 5 उपाय करावेत.

मीठाला देखील असते एक्सपायरी डेट? या पद्धतीने ओळखा

मीठाला देखील असते एक्सपायरी डेट? या पद्धतीने ओळखा

जेवण अगदी साधे असो वा रुचकर, पण खरी चव मीठ घातल्यावरच येते. कितीही मसाले घातले तरी मीठाशिवाय सर्व काही अपूर्ण आहे.

4 वर्षात 3 वेळा लग्न करुनही हार्दिक-नताशाचं काय चुकलं, नातं इतकं तकलादू का होतं?

4 वर्षात 3 वेळा लग्न करुनही हार्दिक-नताशाचं काय चुकलं, नातं इतकं तकलादू का होतं?

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांचा घटस्फोटाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या दोघांचा घटस्फोट निश्चित झाला असून नताशा स्टेनकोविक मुलगा अगस्त्यला घेऊन मायदेशी परतली आहे.

मुलांची दोन अक्षरी नावे, घ्यायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत

मुलांची दोन अक्षरी नावे, घ्यायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत

आजकाल प्रत्येकाला आपल्या मुलांसाठी छोटी आणि खास नावे ठेवायला आवडतात. लहान मुलांसाठी मोठ्या नावांची जुनी फॅशन आता गेली आहे. आता प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी लहान नावे शोधतो.