दक्षता ठसाळे-घोसाळकर

आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाडक्या मुलांना द्या विठुरायाची 'ही' खास नावे

आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाडक्या मुलांना द्या विठुरायाची 'ही' खास नावे

Lord Vithhal Baby Boy Names in Marathi: आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी सुखाचा क्षण. या दिवशी विठुरायाचं मन भरून दर्शन घेतलं जातं.

युरिक ऍसिडला एका दिवसात कंट्रोल करेल लाल रंगाचा ज्यूस, असा करा तयार

युरिक ऍसिडला एका दिवसात कंट्रोल करेल लाल रंगाचा ज्यूस, असा करा तयार

रक्तातील यूरिक ऍसिडच्या उच्च पातळीच्या स्थितीला गाउट म्हणतात. ही अशी स्थिती आहे ज्यामुळे सांध्यामध्ये यूरिक ऍसिडचे क्रिस्टल्स तयार होऊ लागतात. अशा स्थितीत सांध्यांना तीव्र वेदना आणि सूज येते.

कोणत्या वयात मुलांना ट्युशनला घातलं पाहिजे? पालकांच्या प्रश्नावर अभ्यासपूर्वक उत्तर

कोणत्या वयात मुलांना ट्युशनला घातलं पाहिजे? पालकांच्या प्रश्नावर अभ्यासपूर्वक उत्तर

सगळ्या पालकांना आपल्या मुलांना चांगल शिक्षण द्यायचं असतं. अगदी लहानपणापासूनच मुलांची स्पर्धा सुरु होते. शिक्षणाची वाढती मागणी आणि इतर सगळ्या गोष्टी यांच्यात मुलं अगदी अडकून जातात.

पावसात खिडक्या-दरवाजे जाम झाले, 'या' घरगुती उपायांनी करा दुरुस्त

पावसात खिडक्या-दरवाजे जाम झाले, 'या' घरगुती उपायांनी करा दुरुस्त

Monsoon Home Care Tips: पावसाळ्यात उष्णतेपासून बराच आराम मिळतो. मात्र या काळात निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे काम अवघड होते.

'ही' काळी चटणी शरीरातील शुगर वाढूच देणार नाही; करा फक्त 'या' 3 पदार्थांचा समावेश

'ही' काळी चटणी शरीरातील शुगर वाढूच देणार नाही; करा फक्त 'या' 3 पदार्थांचा समावेश

शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य आहार आणि जीवनशैली पाळली नाही तर साखरेची पातळी खूप वाढू शकते.

Chanakya Niti : 'या' 4 गोष्टींमध्ये शूरता दाखवणे मूर्खपणा, पळून जाणंच योग्य

Chanakya Niti : 'या' 4 गोष्टींमध्ये शूरता दाखवणे मूर्खपणा, पळून जाणंच योग्य

चाणक्य हे इतिहासातील एक असे नाव आहे ज्यांनी निर्माण केलेली 'चाणक्य नीति' अजरामर झाली आहे. पण त्यांचे नाव आणि त्यांची धोरणे आजही लोक स्वीकारतात.

आषाढी एकादशीला असा करा उपवास, डाएट देखील होईल 100%

आषाढी एकादशीला असा करा उपवास, डाएट देखील होईल 100%

'देवशयनी एकादशी', ज्याला 'महा-एकादशी' आणि 'आषाढी एकादशी' म्हणूनही ओळखले जाते आणि या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो.

आषाढी एकादशीदिवशी 'या' फळाला इतकं महत्त्व का? धार्मिकसोबतच आयुर्वेदिक गोष्टी जाणून घेऊया

आषाढी एकादशीदिवशी 'या' फळाला इतकं महत्त्व का? धार्मिकसोबतच आयुर्वेदिक गोष्टी जाणून घेऊया

हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशी तिथीला विशेष असे महत्व आहे. हिंदू पंचांगामध्ये आषाढी एकादशीच्या तिथीला विठुरायाची मोठ्या भक्तीभावाने पूजा आणि आराधना केली जाते.

ऑगस्टमध्ये 1 सुट्टी घेऊन पूर्ण 5 दिवस फिरा, लाँग विकेंडचं शेड्युल जाणून घ्या

ऑगस्टमध्ये 1 सुट्टी घेऊन पूर्ण 5 दिवस फिरा, लाँग विकेंडचं शेड्युल जाणून घ्या

पावसाळा म्हटलं की, अनेकांना फिरण्याचे वेध लागतात. पण अशावेळी आड येतं ते ऑफिसचं काम. सुट्टी नसताना पावसात भिजण्याचा आनंद कसा घ्यायचा असा प्रश्न अनेकांना पडतो.

मुलांसाठी अतिशय युनिक नावे, शोधूनही सापडणार नाहीत अशा अर्थाची नावे

मुलांसाठी अतिशय युनिक नावे, शोधूनही सापडणार नाहीत अशा अर्थाची नावे

आजकाल, मुलांचे नाव ठेवण्याच्या अनेक पद्धती आहेत. हल्ली मुलांसाठी परदेशातील नावे देखील ठेवतात. तर काही मुलांसाठी संस्कृत किंवा आध्यात्मिक नावांचा देखील विचार करतात.