दक्षता ठसाळे-घोसाळकर

निरोगी त्वचेसाठी कडुलिंब आणि बेसन घालून बनवा फेस पॅक

निरोगी त्वचेसाठी कडुलिंब आणि बेसन घालून बनवा फेस पॅक

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कडुलिंब आणि बेसनाचा फेस पॅक लावा. कडुलिंब आणि बेसन हे नैसर्गिक घटक आहेत. हे दोन घटक चेहऱ्यावर लावल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

मुलांची हाडे लोखंडासारखी होतील टणक, मुलांच्या 'या' 1 सवयीमध्ये करा बदल

मुलांची हाडे लोखंडासारखी होतील टणक, मुलांच्या 'या' 1 सवयीमध्ये करा बदल

मुलांनी निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी हाडे मजबूत असणे महत्वाचे आहे. लहान मुलांची अगदी कमी वयातच तब्बेतीची काळजी घेणे महत्त्वाचं आहे.

शरीरातील 300 पार साखर कंट्रोल करेल चिमुटभर पदार्थ, सकाळी रिकाम्या पोटी प्या

शरीरातील 300 पार साखर कंट्रोल करेल चिमुटभर पदार्थ, सकाळी रिकाम्या पोटी प्या

आयुर्वेदात कोणत्याही आजारावर उपचार करण्यापूर्वी त्याच्या मूळ कारणांवर लक्ष केंद्रित केले जाते. यामुळे रोगाच्या लक्षणांपासून आराम मिळणे सोपे होते आणि रोग मुळापासून नष्ट करण्यातही यश मिळते.

BedWetting: पावसाळ्यात मुलं बिछाना ओला करतात? 'हे' 7 उपाय नक्कीच मदत करतील

BedWetting: पावसाळ्यात मुलं बिछाना ओला करतात? 'हे' 7 उपाय नक्कीच मदत करतील

Bedwetting Habit in Children: झोपताना अंथरुण ओले करणे या अनेक मुलांच्या समस्या असतात. वयाच्या 5 ते 6 वर्षांपर्यंत मुलांना या गोष्टींना सामोरे जावे लागते.

Gujrat Virus Infection : चांदीपुरा व्हायरसमुळे 4 मुलांचा मृत्यू, एकच खळबळ उडाली

Gujrat Virus Infection : चांदीपुरा व्हायरसमुळे 4 मुलांचा मृत्यू, एकच खळबळ उडाली

Chandipura virus infection: गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात चंडीपुरा विषाणूच्या संशयास्पद संसर्गामुळे चार मुलांचा मृत्यू झाला आहे. इतर दोन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

Monsoon Baby : पावसाशी संबंधित मुलांची 10 नावे जे मोहून टाकतील तुमचं मन

Monsoon Baby : पावसाशी संबंधित मुलांची 10 नावे जे मोहून टाकतील तुमचं मन

पावसाळा म्हटलं की, एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. पावसामध्ये निसर्गरम्य वातावरण, रिमझिम पावसाची धार यासारख्या गोष्टी मन सुखावणाऱ्या असतात. यातच जर घरी चिमुकल्याचं आगमन झालं तर.

मुलांची पावसात घ्या विशेष काळजी? असा असावा डाएट प्लान

मुलांची पावसात घ्या विशेष काळजी? असा असावा डाएट प्लान

उन्हाळ्यापासून दिलासा देणारा पाऊस अनेक प्रकारचे संकटही घेऊन येतो. पावसाळ्यात अनेक आजारांचा धोकाही वाढतो.

रात्री झोपताना केस मोकळे ठेवावे की बांधावे? एक्सपर्ट काय सांगतात

रात्री झोपताना केस मोकळे ठेवावे की बांधावे? एक्सपर्ट काय सांगतात

चांगल्या शॅम्पूने केस धुणे पुरेसे नाही, तर केसांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे जितकी आपण आपल्या त्वचेची करतो.

'या' 5 सवयी असलेला बॉयफ्रेंड तुम्हाला 100% धोका देणार

'या' 5 सवयी असलेला बॉयफ्रेंड तुम्हाला 100% धोका देणार

कोण कधी आणि कोणाच्या प्रेमात पडेल हे कोणालाच कळत नाही. प्रेमात पडण्यापूर्वी कोणी कोणाची पार्श्वभूमी तपासत नाही.

गडगंज श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांनी दररोज 3 करोड रुपये खर्च केले; तर त्यांची संपत्ती किती दिवसात संपेल

गडगंज श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांनी दररोज 3 करोड रुपये खर्च केले; तर त्यांची संपत्ती किती दिवसात संपेल

सगळीकडेच सध्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाची म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.