दक्षता ठसाळे-घोसाळकर
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात सिलेंडर ब्लास्ट झाला. मात्र खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने प्रयागराज महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी 2025 रोजी त्याच्या घरी दरोडेखोराने हल्ला केला आहे. सैफ अली खानवर चाकूचे 6 वार केले. ज्यानंतर सैफ अली खानवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
लहान मुलांना सांभाळताना अक्षरशः डोळ्यात तेल घालून पाहावं लागतं. कारण लहानपणीच मुलांचा चांगला सांभाळ करणे अत्यंत गरजेचे असते.
दैनिक राशीनुसार आज म्हणजेच बुधवार, 22 जानेवारी 2025 हा दिवस सर्व लोकांसाठी मिश्रित परिणाम देईल.
रडणे ही एक सामान्य बाब आहे. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरुन ट्रिगर होऊन लोकांना रडू येतं. सामान्यपणे असे म्हणतात की, रडणे ही अतिशय भावुक बाब आहे.
महाकुंभाचे दुसरे अमृत स्नान 29 जानेवारी रोजी सुरु झाला आहे. तसेच महाकुंभ २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या आपल्या तब्बेतीमुळे चर्चेत आहे. त्याने ज्या सिनेमांमध्ये काम केलं आहे त्यामुळे तो चर्चेत आहे. अभिषेक बच्चनच्या खासगी जीवनाबद्दल एक माहिती समोर आली आहे.
हैदराबाद मेट्रो रेल्वेने 17 जानेवारी रोजी एका दात्याचे हृदय अवघ्या 13 मिनिटांत 13 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक ग्रीन कॉरिडॉर तयार केला.
16 जानेवारीला अभिनेता सैफ अली खान याच्यावर चोराने चाकूहल्ला केला होता. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
चुकीची जीवनशैली आणि कमी पोषण आहारामुळे यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे जो खराब होतो.