दक्षता ठसाळे-घोसाळकर

रात्री उशिरापर्यंत मोबाइल बघताय? मेंदूपासून हृदयापर्यंतच्या 'या' आजारांना द्याल निमंत्रण!

रात्री उशिरापर्यंत मोबाइल बघताय? मेंदूपासून हृदयापर्यंतच्या 'या' आजारांना द्याल निमंत्रण!

Side Effects Of Using Phone At Night: अनेकांना रात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहण्याची खास करुन रिल्स बघत राहण्याची सवय असते.

लग्न मोडलं, डिप्रेशनमध्ये गोळ्या घेतल्या... किरण गायकवाड Double Dating चा शिकार

लग्न मोडलं, डिप्रेशनमध्ये गोळ्या घेतल्या... किरण गायकवाड Double Dating चा शिकार

Marathi Actor Kiran Gaikwad: लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड कायमच आपल्या भूमिकेमुळे चर्चेत राहिलेला आहे.

Gold, Silver Price : बजेट अगोदर सोन्याच्या दरात सुस्त, चांदीचे दर कोसळले, ताजा भाव पाहा

Gold, Silver Price : बजेट अगोदर सोन्याच्या दरात सुस्त, चांदीचे दर कोसळले, ताजा भाव पाहा

अर्थसंकल्पाच्या अगोदर कमोडिटी बाजार अतिशय सुस्ती पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात थोडी वाढ पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.

2024 मधील मुलींचे आणि मुलांचे आयकॉनिक, मॉडर्न आणि युनिक नावे, अर्थ जरुर पाहा

2024 मधील मुलींचे आणि मुलांचे आयकॉनिक, मॉडर्न आणि युनिक नावे, अर्थ जरुर पाहा

बाळाची चाहुल ही खूप सुखद गोष्ट आहे. एक नवा जीव, एक नवं व्यक्तिमत्व आपल्यातून घडणार असतं, ही बाब पालकांसाठी खरंच आनंददायी असतं.

Guru Purnima 2024 : पालकांनी मुलांना सांगा गुरु पौर्णिमेचे महत्त्व? का साजरी केली जाते?

Guru Purnima 2024 : पालकांनी मुलांना सांगा गुरु पौर्णिमेचे महत्त्व? का साजरी केली जाते?

गुरु हा एक शब्द आहे जो ज्ञान, प्रेरणा आणि मार्गदर्शन यांचे प्रतिबिंब आहे. अंधारात प्रकाश आणणारे, अज्ञान दूर करणारे आणि जीवनाचा योग्य मार्ग दाखवणारे गुरु असतात.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी नावे, कायम राहील 'गुरु'चं स्मरण

गुरु पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी नावे, कायम राहील 'गुरु'चं स्मरण

हिंदू पंचागानुसार, आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुंना आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरुच्या कृपेने ईश्वराचे साक्षात्कार होते.

Horoscope 21 July 2024 : कसा असेल तुमचा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे?

Horoscope 21 July 2024 : कसा असेल तुमचा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे?

Horoscope 21 July 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

पार्टनर प्रत्येक कामात निरुत्साही आहे? सोडून द्याल की सुधारण्याची वाट पाहाल? थेरपिस्ट काय सांगतात?

पार्टनर प्रत्येक कामात निरुत्साही आहे? सोडून द्याल की सुधारण्याची वाट पाहाल? थेरपिस्ट काय सांगतात?

कोणत्याच दिवशी तुमचा जोडीदार उत्साही वाटत नाही. एवढंच नाही तर अगदी विकेंडला देखील आनंदी नसतो. अशावेळी तुमचं नातं कठीण परिस्थितीतून जात आहे, हे समजून घ्या.

'गुलाब पकोडा' ठरतोय पावसाळ्यातील लोकप्रिय पदार्थ, एकदा रेसिपी बघाच

'गुलाब पकोडा' ठरतोय पावसाळ्यातील लोकप्रिय पदार्थ, एकदा रेसिपी बघाच

Viral Gulaab Pakode : आजकाल जेवणाच्या नावाखाली काही लोक अशा गोष्टी बनवू लागले आहेत की, लोकांचा विश्वास बसणार नाही.

किडनी डॅमेज होण्याअगोदर पायामध्ये दिसतात 3 बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करु नका

किडनी डॅमेज होण्याअगोदर पायामध्ये दिसतात 3 बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करु नका

Kidney Failure Symptoms : क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) ही एक दीर्घकालीन स्थिती आहे ज्यामध्ये मूत्रपिंड निकामी होऊ शकतात.