दक्षता ठसाळे-घोसाळकर

गरोदर महिलांना आणि लठ्ठ लोकांना का जास्त चावतात मच्छर? कारण अतिशय इंटरेस्टिंग

गरोदर महिलांना आणि लठ्ठ लोकांना का जास्त चावतात मच्छर? कारण अतिशय इंटरेस्टिंग

Mosquito Bites Interesting Facts : आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असेल की, ५-६ लोकं एकत्र उभे असतील फक्त २ ते ३ लोकांनाच मच्छर चावतात.

भारतातील 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित, WHO ची धक्कादायक माहिती

भारतातील 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित, WHO ची धक्कादायक माहिती

धक्कादायक बातमी बालकांच्या लसीकरणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित असल्याचं समोर आलं आहे. WHO, युनिसेफच्या संयुक्त अहवालातून ही माहिती समोर आलीय.

'माझा दिवस खास केला..' भाजी विक्रेत्या महिलेच्या CA झालेल्या मुलाचं आनंद्र महिंद्रांकडून कौतुक

'माझा दिवस खास केला..' भाजी विक्रेत्या महिलेच्या CA झालेल्या मुलाचं आनंद्र महिंद्रांकडून कौतुक

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात. सकारात्मक गोष्टींवर ते व्यक्त होत असतात.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचे काय होते?

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचे काय होते?

आजच्या काळात आधार कार्ड (Aadhar Card) अतिशय महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. अगदी बँकेत असो किंवा कोणत्या हॉटेलमध्ये चेक इन करणं असो. ट्रेनचा प्रवास असो किंवा विमान तिकिट बुक करणे असूदे.

पावसात कमी पाणी पिताय? शरीरासाठी धोकादायक 'या' पद्धतीने वाढवा Water Intake

पावसात कमी पाणी पिताय? शरीरासाठी धोकादायक 'या' पद्धतीने वाढवा Water Intake

निरोगी शरीरासाठी पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात आपण कोणतीही आठवण न करता पाणी पीत राहतो. मात्र पावसाळ्यात शरीराला घाम येत नाही, त्यामुळे शरीर थंड राहते आणि लोकांना तहान कमी लागते.

काय आहे UPSC चा दिव्यांग कोटा? IAS पूजा खेडकर प्रकरणानंतर 'हा' मुद्दा चर्चेत

काय आहे UPSC चा दिव्यांग कोटा? IAS पूजा खेडकर प्रकरणानंतर 'हा' मुद्दा चर्चेत

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यावर बनावट दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील वेगवेगळे पैलू आता समोर येत आहेत.

मुलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवायचंय? जया किशोरी यांच्या टिप्स पालकांनी करा फॉलो

मुलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवायचंय? जया किशोरी यांच्या टिप्स पालकांनी करा फॉलो

Jaya Kishori Tips for Parents : मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी कायमच चर्चेत असते. अनेकदा ते आपल्या लेक्चरमधून मार्गदर्शन करत असतात.

देशातील 'हे' एकमेव शहर जिथे आहे मांसाहार बंदी; कोणी साधं अंडंही खात नाही

देशातील 'हे' एकमेव शहर जिथे आहे मांसाहार बंदी; कोणी साधं अंडंही खात नाही

City of vegetarian : गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पालिताना या शहराला 'मांसाहार बंदी' शहर म्हणून घोषित केलं आहे. येथे मांस खाण्यावर बंदी केली आहे.

अंबानींचा शाही सोहळा सोडून; मलायका अरोरा नियॉन बिकीनीत 'या' ठिकाणी एकटीच व्हॅकेशनवर

अंबानींचा शाही सोहळा सोडून; मलायका अरोरा नियॉन बिकीनीत 'या' ठिकाणी एकटीच व्हॅकेशनवर

बॉलिवूडमधील हॉट मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिची फॅशन तर कधी तिचं खासगी आयुष्य. आता पुन्हा एकदा मलायका लाइमलाइटमध्ये आली आहे.