दक्षता ठसाळे-घोसाळकर

रेखा-ऐश्वर्याचं खास कनेक्शन, पाहताच क्षणी मारली मिठी, लाल भडक रंगात अनोखा जलवा

रेखा-ऐश्वर्याचं खास कनेक्शन, पाहताच क्षणी मारली मिठी, लाल भडक रंगात अनोखा जलवा

अंबानी कुंटुबातील आताच्या पिढीतील हे शेवटचं लग्न. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचा थाटच निराळा होता. या लग्नाला कोण उपस्थित नव्हतं, असं विचारणं चुकीचं ठरणार नाही.

'Kay'अक्षरावरुन मुलींची नावे, मनापासून आवडतील अर्थपूर्ण नावे

'Kay'अक्षरावरुन मुलींची नावे, मनापासून आवडतील अर्थपूर्ण नावे

जर तुम्हीही तुमच्या मुलीचे वेगळे आणि सुंदर नाव शोधत असाल तर या नव्या ट्रेंडला फॉलो करा. मुलींसाठी काही अतिशय सुंदर आणि आकर्षक नावे घेऊन आलो आहोत.

आषाढ महिन्यात जन्मलेल्या मुला-मुलींसाठी खास नावे

आषाढ महिन्यात जन्मलेल्या मुला-मुलींसाठी खास नावे

आषाढ महिन्याला हिंदू पंचांगानुसार अधिक महत्त्व आहे. उन्हानंतर पावसाचा गारवा घेऊन हा महिना येतो. एवढंच नव्हे तर या महिन्यात विठुरायाची वारी सुरु होते आणि माऊलीचं दर्शन होतं.

नीता आणी ईशा अंबानी यांनी अमेरिकेत दिला जुळ्यांना जन्म, आता मिळतात 'हे फायदे'

नीता आणी ईशा अंबानी यांनी अमेरिकेत दिला जुळ्यांना जन्म, आता मिळतात 'हे फायदे'

नीता अंबानी यांनी त्यांच्या जुळ्या मुलांना ईशा आणि आकाश अंबानी यांना अमेरिकेत जन्म दिला आहे. त्यांची मुलगी ईशा अंबानीनेही अमेरिकेत तिच्या दोन्ही जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

जया किशोरी यांनी सांगितला प्रेम आणि आकर्षणातील फरक

जया किशोरी यांनी सांगितला प्रेम आणि आकर्षणातील फरक

आई-वडील असोत, पती-पत्नी असोत किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असोत, प्रेमासोबतच त्यांच्या नात्यातही ॲटॅचमेंट असते, जे वेगळे करणे सोपे असते. प्रत्येकजण आपल्या भावनांना प्रेमाचे नाव देत असते.

Worli Hit And Run : मिहीर शाहने अपघातानंतर गर्लफ्रेंडला केले 30-40 फोन; गोरेगावला तिच्याच घरी लपला

Worli Hit And Run : मिहीर शाहने अपघातानंतर गर्लफ्रेंडला केले 30-40 फोन; गोरेगावला तिच्याच घरी लपला

रविवारी पहाटे 5 वाजता एकनाथ शिंदे यांच्या गटातील राजेश शाह यांच्या मुलाने एका दाम्पत्याला उडवलं. यामध्ये महिलेचा अपघाती मृत्यू झाला. मिहिर शाह याला पोलिसांनी आता अटक केली आहे.

दोन महिन्यात एकाच कुटुंबातील दोन मुलं शहीद; हळहळ व्यक्त करत वडील म्हणाले...

दोन महिन्यात एकाच कुटुंबातील दोन मुलं शहीद; हळहळ व्यक्त करत वडील म्हणाले...

अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले असून अंदाजे तेवढेच जवान जखमी झाले आहेत.

अंड उकळल्यानंतर पाणी फेकून देता? पाण्याचे फायदे जाणून घ्या

अंड उकळल्यानंतर पाणी फेकून देता? पाण्याचे फायदे जाणून घ्या

अंडा हा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीमध्ये मोडतो. त्यामुळे बहुतांश लोकं अंड्याचे सेवन करतात. अनेकजण अंडी उकळून खाणे पसंत करतात. पण अंड्याशी संबंधित काही खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? 

महिनाभर तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्यास मिळतात जबरदस्त फायदे

महिनाभर तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्यास मिळतात जबरदस्त फायदे

Tulsi Water Benefits: निरोगी राहण्यात आपली सकाळची दिनचर्या खूप महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये सकाळी उठण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो.