zee marathi news

Panchang, 09 january 2023: आठवड्यातील पहिला दिवस, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 09 january 2023:  माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीय आणि तृतीय तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Jan 9, 2023, 07:52 AM IST

Health Tips: तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावे? कारण जाणून व्हाल चकित!

भारतातील बरेच लोक तांब्याचे भांड्यातील पाणी पितात. कारण ते पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असतं असे मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेद सांगतो. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते.

 

Jan 8, 2023, 03:52 PM IST

Kanjhawala case : अंजली गाडीत अडकल्याचे...., कांजवाला प्रकरणात आरोपींनीच केला मोठा खुलासा

Delhi Kanjhawala Case :  दिल्लीतील कांजवाला येथे अपघातात बळी पडलेल्या अंजलीच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणी खुद्द आरोपीनेच मोठा खुलासा केला आहे.  

Jan 8, 2023, 03:03 PM IST

मृत्यू झाल्यानंतर 13 दिवस आत्मा घरातच राहतो, गरुड पुराण सांगते...

Garuda Purana: गरुड पुराणात जन्म आणि मृत्यूबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस घरात राहतो. या मागच कारण गरूड पुराणमध्ये काय सांगितले आहे त्याबद्दल जाणून घेऊया 

Jan 8, 2023, 12:04 PM IST

Venus Saturn Transit : 2023 मध्ये 'या' 5 राशींचे नशीब चमकणार; होणार फायदाच फायदा

Shani Shukra Yuti:  2023 वर्ष सुख-समृद्धीचं जावं असे सर्वांना वाटत असते. यंदा  पण 2023 मकर राशीत शनि आणि शुक्राचा संयोग असल्यामुळे चार राशींचे नशीब चमकणार आहे. 

Jan 8, 2023, 11:01 AM IST

Rohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO

Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. 

Jan 8, 2023, 08:58 AM IST

Panchang, 08 January 2023: रविवारी 'या' वेळी शुभ कार्य करा; कोणताही अडथळा येणार नाही, पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा

Panchang, 08 January 2023 : दिवसाची सुरुवात करताना तुम्हीही दैनंदिन राशीभविष्याचा आधार घेताय का? त्यासोबतच पंचांगही पाहा. कारण, इथून तुम्हाला कळतील आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त....    

Jan 8, 2023, 08:04 AM IST

Air India : 13 लाख कोटींची कंपनीत नोकरी, वर्षाला 'इतका' पगार.. विमानात लघुशंका करणाऱ्या मिश्राची कुंडली

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून Air India विमानातील सू-सू कांड चांगलंच गाजलं आहे, विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या त्या प्रवाशाची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

Jan 7, 2023, 02:05 PM IST

Winter Care: हिवाळा वाढलाय त्वचा अजिबात कोरडी होऊ देऊ नका...वापरा या टिप्स

dry skin care in winter जर तुमची त्वचा अति ड्राय असेल तर सुंगंधी प्रोड्क्टसपासून तुम्ही लांब च राहिलेलं बरं. असे प्रोडक्टस तुमच्या त्वचेला आणखी इरिटेड करू शकतात. 

Jan 7, 2023, 12:10 PM IST

Big News: ''Akshay Kumar ने माझा वापर केला''?..बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर एका मंदिरात त्यांनी गुपचूप साखरपुडा(engagment) केल्याचं म्हटलं गेलं होतं. पण, 1996 मध्ये 'खिलाडीयों का खिलाडी'(khiladiyon ke khiladi) या चित्रपटापासून त्यांच्या नात्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली

Jan 7, 2023, 11:57 AM IST

free travelling: फुकटात फिरायचं का ? भारतात आहेत हे ऑप्शन्स...एकदा जाणून घ्या...

free traveling places या ठिकाणी तुम्ही फ्री राहू शकता खाऊ शकता आणि पार्किंची सुद्धा सुविधा अगदी फ्री आहे

Jan 7, 2023, 11:40 AM IST

Astrology Tips: घरात वास्तुदोष असेल तर कापूर करेल दूर...पाहा काय सांगतात वास्तू एक्स्पर्ट

शनी दोष दूर करायचा असेल तर, अंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीचं तेल घाला याने लवकरच फरक पडेल

Jan 7, 2023, 11:18 AM IST

Cooking Kitchen Tips Video : ना मैदा, ना साखरेचा पाक फक्त एक कप दुधात बनवा ही फेमस मिठाई...सोपी रेसिपी एकदा करूनच पाहा...

मैद्याशिवाय, माव्याशिवाय हेल्थी विकत मिळते  तशीच चवीला उत्तम अशी मिठाई घरच्या घरी बनवणं आता अगदी शक्य आहे, यासाठी एक कप दूध लागणार आहे बस्स ! 

Jan 7, 2023, 09:12 AM IST

Mumbai News : रविवारी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, पाहा कुठे आहे Mega Block

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वे व्यवस्थापनाने वेळापत्रक केलं जाहीर

Jan 6, 2023, 06:12 PM IST

Cooking Hacks: तुम्ही नकली पनीर तर खात नाही ना? जाणून घ्या ताटात वाढलेलं पनीर असली कि नकली

बाजारातून आणलेलं पनीर हाताने कुस्करून पहा, बनावटी पनीर स्किम्ड मिल्कपासून बनवलेलं असत त्यामुळे ते हाताने कुस्करल्यास लगेच तुटलं जात पण असली पनीर लवकर चुरा होत नाही

Jan 6, 2023, 03:34 PM IST