Venus Saturn Transit : 2023 मध्ये 'या' 5 राशींचे नशीब चमकणार; होणार फायदाच फायदा

Shani Shukra Yuti:  2023 वर्ष सुख-समृद्धीचं जावं असे सर्वांना वाटत असते. यंदा  पण 2023 मकर राशीत शनि आणि शुक्राचा संयोग असल्यामुळे चार राशींचे नशीब चमकणार आहे. 

Updated: Jan 8, 2023, 11:01 AM IST
Venus Saturn Transit : 2023 मध्ये 'या' 5 राशींचे नशीब चमकणार; होणार फायदाच फायदा   title=

Venus Saturn Transit 2023:  2023 हे  नवीन वर्ष कसे जाईल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता असते. त्यात सर्व राशींमध्ये खडतर रास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकर राशीला दिलासा देणारी ग्रहस्थिती निर्माण होत आहे. त्याचबरोबर अन्य दोन राशींवर शनी महाराज कृपा करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये  मकर राशीत शनि आणि शुक्राचा संयोग असून शनीची राशी आहे. जे काही राशींसाठी खूप शुभ असते. ही युती 17 जानेवारीपर्यंत राहील, त्यानंतर शनी मकर राशीत प्रवेश करेल. हा संयोग 30 वर्षांनंतर होईल. चला तर मग जाणून घेऊया 17 जानेवारी 2023 पर्यंत मकर राशीत शनि आणि शुक्राचा संयोग कोणत्या राशीच्या लोकांना संपत्ती आणि करिअरमध्ये यश देईल.

शनि-शुक्र या लोकांना धनवान बनवेल

मिथुन - मकर राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 17 जानेवारी 2023 पर्यंत मिथुन राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. पैशाशी संबंधित समस्या संपतील. तसेच आर्थिक दिलासा मिळेल. जीवनात सुख-समृद्धी वाढेल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग तयार होतील आणि नोकरी-कामात यश मिळेल.

कन्या- कन्या राशीच्या लोकांसाठी शनि संक्रमणापूर्वीचा काळ खूप फायदेशीर आहे. या लोकांना अनेक फायदे मिळू शकतात. शुक्र आणि शनि तुम्हाला धनलाभ करू शकतात. जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. त्यामुळे तणाव कमी होईल. काही काम यशस्वी झाल्यास तुम्हाला मोठा दिलासा मिळेल.

मकर- शनि आणि शुक्राचा संयोग मकर राशीतच होत असल्याने. अशा परिस्थितीत त्याचा जास्तीत जास्त परिणाम मकर राशीच्या लोकांवर होईल आणि तो खूप सकारात्मकही असेल. भक्कम पैसा मिळू शकतो. उत्पन्नाचे साधन वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अडकलेले पैसे मिळू शकतात. तुमच्या करिअरमध्ये चांगले दिवस सुरू होतील, जे भविष्यात अधिक फायदे देतील.

कुंभ- कुंभ राशीत शनीचे संक्रमण होण्यापूर्वीच शनि आणि शुक्र या राशीच्या राशीच्या लोकांना चांगला लाभ देऊ शकतात. हे लोक त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करू शकतील. आर्थिक आघाडीवरही वेळ लाभदायक राहील. या वेळेचा पुरेपूर आनंद घ्या कारण 17 जानेवारीनंतर शनि तुम्हाला अडचणी देऊ शकतो.