zee marathi news

Nilpaint remover hacks: रिमूव्हरशिवाय नेलपेंट काढण्याच्या हटके ट्रिक्स एकदा वापराचं..

nailpaint remover hacks: बऱ्याचदा अचानक बाहेर जायचा प्लॅन बनतो आणि आपल्याला तयार व्हायचंय, नेलपेंट लावायचयं पण रिमूव्हर नाही मग करायचं काय असा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्या घरात टूथपेस्ट कायम असते. नेलपॉलिश काढण्यासाठी हा उपाय योग्य आहे. त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर टूथपेस्ट लावा आणि बोटांवर चोळा.

Jan 26, 2023, 04:20 PM IST

Ambani Family : अंबानींच्या घरी काम करणारे नोकर किती शिकलेत..त्यांचा पगार किती ?

अंबानींच्या घरी काम करणाऱ्यांना मिळणारा पगार ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही.इतकंच काय,  एवढा पगार कदाचित आपण घेतसुद्धा नसू...नुसते जेवण बनवण्यासाठी लाखो पगार दिला जातो पण त्यासाठी एक अट आहे... 

Jan 26, 2023, 03:45 PM IST

Mangalsutra design: मंगळसूत्र खरेदी करताय ? लेटेस्ट आणि हटके डिझाइन्स एकदा पाहून घ्या...

डेली वेअर पासून ते अगदी सोन्याचे, डायमंड, गेरू फिनिशिंग अशा विविध पॅटर्नमध्ये सध्या मंगळसूत्राची नवीन डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत

Jan 26, 2023, 03:05 PM IST

Ambani Family : लक्झरी लाईफ...सोन्याचा पलंग आणि बरंच काही...Isha Ambani ची लाईफस्टाईल पाहून तुम्ही व्हाल थक्क...

अंबानींची लेक इशा अंबानी अतिशय लक्झरी लाईफ जगतेय. यशाची दोन्ही मुलं म्हणजे कृष्णा आणि आदिया अतिशय लक्झरी आयुष्य जगतात.  

Jan 26, 2023, 02:41 PM IST

Salman Khan Affair: दारू पिऊन सलमान खाननं ऐश्वर्याच्या घरी जाऊन केलं असं काही, त्यानंतर....

salman khan breakup story: सलमान खान आपल्याला मारहाण करतो, असा गौप्यस्फोट ऐश्वर्या रॉयनं मीडियासमोर केला होता. ऐश्वर्याच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली होती. असं सांगितलं जातं की, ती रात्र ऐश्वर्या आणि सलमानच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र होती...

Jan 26, 2023, 11:09 AM IST

Panchang, 26 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 26 january 2023: पंचांगानुसार आज सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग तयार होत आहेत, जे उपासनेसाठी अत्यंत शुभ मानले जातात. जाणून घ्या शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Jan 26, 2023, 08:23 AM IST

Best Time To Eat Fruits : फळे कधी खावीत, योग्य वेळ कोणती? याचे फायदे जाणून घ्या

Best Time for Eating Fruits : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे आणि भाज्या खा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी फळे किती महत्त्वाची आहेत हे माहित आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना फळे खाण्याची योग्य वेळ माहितच नसते.  

Jan 25, 2023, 08:44 AM IST

Panchang, 25 january 2023: आज गणेश जयंती, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang,25  january 2023:  माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीय आणि तृतीय तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Jan 25, 2023, 08:23 AM IST

Panchang, 24 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 24 january 2023: आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीनुसार आजचा वार मंगळवार आहे. त्यानुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ योग 

Jan 24, 2023, 09:00 AM IST

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

Today Petrol Diesel Rate :  सरकारी तेल कंपनीकडून पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात येते. यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला की महागाईचा फटका याबद्दल जाणून घेऊया... 

Jan 24, 2023, 08:41 AM IST

Mumbai Electricity : महागाईत मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक

Electricity News :  मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक (Mumbai BEST Electricity) महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे (Maharashtra State Electricity Regulatory Commission) बेस्टने वीज दरवाढीचा तसा प्रस्ताव सादर केला आहे. 

Jan 24, 2023, 08:27 AM IST

Petrol Diesel Price Today: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे लेटेस्ट दर

Petrol-Diesel Price:  बजेट पूर्वी वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर...

Jan 23, 2023, 08:33 AM IST

Panchang, 23 january 2023: आठवड्यातील पहिला दिवस, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 23 january 2023: आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी, जाणून घ्या शुभ आणि अशुभ योग

Jan 23, 2023, 08:11 AM IST

Clove Milk Benefits : दूधासोबत लवंगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक, जाणून घ्या सोपी पद्धत

Clove and Milk Benefits: हिवाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्यासाठी आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या परीनं पुर्ण प्रयत्न करत असतो. आपल्या खाण्यापिण्यात बदलही (Lifestyle news) करत असतो. 

Jan 22, 2023, 04:20 PM IST

Petrol-Diesel Price: 'या' शहरात पेट्रोल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र आजपण वाहनधारकांना दिलासा मिळाला की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...

Jan 22, 2023, 08:16 AM IST