Mangalsutra design: मंगळसूत्र खरेदी करताय ? लेटेस्ट आणि हटके डिझाइन्स एकदा पाहून घ्या...

डेली वेअर पासून ते अगदी सोन्याचे, डायमंड, गेरू फिनिशिंग अशा विविध पॅटर्नमध्ये सध्या मंगळसूत्राची नवीन डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत

Jan 26, 2023, 15:05 PM IST

Mangalsutra designs idea: सध्या सगळीकडे लग्नसराईला सुरवात झाली आहे. लग्न म्हटलं की सर्वात महत्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे मंगळसूत्र. मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणतात. सध्या मार्केटमध्ये मंगळसूत्राची विविध डिझाइन्स उपलब्ध आहेत. तुम्हीसुद्धा मंगळसूत्र खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काही खास हटके डिझाइन्स एकदा पाहून घ्या...

1/6

आजकाल बाजारात विविध स्टाईलच्या मंगळसूत्रांच्या डिझाइन्स (mangalsutra designs) सहज उपलब्ध आहेत 

2/6

खूप गोल्ड नको असेल तर तुम्ही साध्या हलक्या डिझाइन्समध्येसुद्धा विचार करू शकता. यात एक पदरी मंगळसूत्र फार सुरेख दिसतं. 

3/6

तुम्हाला आवडत असेल तर भरगच्च म्हणजेच हेवी डिझाइन्स पाहू शकता. यात तुम्हाला खूप पर्याय उपलब्ध आहेत.

4/6

मंगळसुत्राच्या पेंडेंटमध्ये  खूप ऑप्शन्स आहेत त्यामुळे मंगळसूत्राचा लुक बदलून जातो.

5/6

खूप गोल्ड नको असेल तर तुम्ही साध्या हलक्या डिझाइन्समध्येसुद्धा विचार करू शकता. यात एक पदरी मंगळसूत्र फार सुरेख दिसतं. 

6/6

बाहेर कामाच्या ठिकाणी जिथे आपण मोठं मंगळसूत्र घालू शकत नाही, त्यासाठीसुद्धा काही नाजूक आणि ट्रेंडी मंगळसूत्राची डिझाईन तुम्ही निवडू शकता.