Ambani Family : लक्झरी लाईफ...सोन्याचा पलंग आणि बरंच काही...Isha Ambani ची लाईफस्टाईल पाहून तुम्ही व्हाल थक्क...

अंबानींची लेक इशा अंबानी अतिशय लक्झरी लाईफ जगतेय. यशाची दोन्ही मुलं म्हणजे कृष्णा आणि आदिया अतिशय लक्झरी आयुष्य जगतात.  

Jan 26, 2023, 14:41 PM IST

अंबानी कुटुंब (Ambani lifestyle) म्हटलं, की डोळ्यासमोर येतं ते लक्झरी लाईफस्टाईल...गडगंज श्रीमंती लाभलेलं  हे कुटुंब. त्यांचं राहणीमान, त्यांच्या ऐशोआरामच्या गोष्टी सर्वांचंच आपल्याला भारी कुतुहूल असतं. मुकेश अंबानींची लेक इशा अंबानीसुद्धा अतिशय लॅव्हिश आयुष्य जगतेय. चला पाहुयात इशा अंबानीची लक्झरियस लाईफस्टाईल. (isha ambani luxurious lifestyle)

1/6

19 नोव्हेंबर 2022 रोजी इशा अंबानीने USA मधील लॉस अँजेलिस येथे जुळ्या मुलांना जन्म दिला.  

2/6

इशा अंबानींच्या ट्वीन बेडरूम मध्ये सर्व फर्निचर dior , piana , harmes  सारख्या महागड्या ब्रँडचे बसवण्यात आले आहे. 

3/6

450 कोटींच्या बंगल्यात इशा आपल्या पती आनंद पिरामलसोबत (aanand piramal isha ambani house) जुळ्या मुलांना घेऊन सध्या राहतेय.   

4/6

गुलिता (Gulita isha ambani bunglow) असं तिच्या बंगल्याचं नाव आहे. पाच मजली गुलिता बंगला साऊथ मुंबईतील वरळीमध्ये ५० हजार स्क्वेर फूटमध्ये पसरला आहे. 

5/6

इशा अंबानीने आपल्या जुळ्या मुलांच्या संगोपनासाठी ८ नॅनी (आया) ठेवल्या आहेत ज्या अगदी हायर ट्रेन आहेत. 

6/6

ईशाच्या जुळ्या मुलांसाठी खास BMW ने कॅस्टमाइझ कार डिझाईन केली आहे